कोवीड लसीमुळे अचानक होतोय तरुणांचा मृत्यू? सरकारने संसदेत स्पष्टच म्हटलं...
कोरोना व्हायरसच्या लसीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत कारण यानंतर तरुणांचा अचानक मृत्यू किंवा हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्या आल्या आहेत.
Dec 11, 2024, 11:48 AM ISTडिसेंबर 2021 मध्येच मॅन्यूफॅक्चरिंग बंद, कोविशील्डच्या वादावरुन सीरम इंस्टीट्यूटची माहिती
Serum Institute : कोविशील्ड लसीचे साईड इफेक्ट्सवरुन चर्चा होत असताना सीरम इंस्टिट्यूटने महत्त्वाची माहिती दिली आहे.
May 9, 2024, 06:28 AM ISTबीएमसी कोविड घोटाळ्यावरून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, मातोश्रीतून गैरव्यवहार...
Mumbai News : बीएमसी कोविड घोटाळ्यावरुन(BMC Covid Scam) राजकारण पेटलं आहे. उद्धव ठाकरेंनी इतर महापालिकेची चौकशी करा असा इशारा राज्य सरकारला दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या घरात हात टाकला आहे.
Jul 2, 2023, 08:46 AM ISTBMC Covid Scam : ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी महापौर किशोरी पेडणेकर ईडीच्या रडावर
ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. मृत कोविड रुग्णांच्या बॉडीबॅग जास्त किंमतीत खरेदी केल्याचा ईडीचा आरोप आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, संजीव जयस्वालांनाही समन्स पाठवण्यात आलं आहे.
Jun 23, 2023, 02:14 PM ISTShane Warne : खरंच कोरोना वॅक्सिनमुळे झाला Shane Warne चा मृत्यू? वाचा डॉक्टरांनी नेमकं काय म्हटलंय...
Shane Warne : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न ( Shane Warne ) चं मार्च 2022 मध्ये निधन झालं होतं. वॉर्नच्या मृत्यूचं ( Shane Warne Death ) कारण समोर आलं नव्हतं. मात्र आता तब्बल एका वर्षानंतर शेन वॉर्न ( Shane Warne ) याच्या निधनाच्या कारणाचा खुलासा झाला आहे.
Jun 21, 2023, 06:08 PM ISTCovid Nasal Vaccine : कोरोना लसीकरणासंदर्भातली सर्वात मोठी बातमी
COVID vaccine : कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. कोरोनाचे काही ठिकाणी आढळून येत आहे. आता प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला देशातली पहिली नेझल व्हॅक्सिन लॉन्च होणार आहे.
Jan 22, 2023, 07:47 AM ISTNasal Vaccine Price: नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीची ठरली किंमत, या तारखेपासून मिळणार लस
Nasal Vaccine Cost: कोविड-19 प्रादुर्भावाविरुद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारने भारत बायोटेकच्या नेजल व्हॅक्सिन (Bharat Biotech Nasal Vaccine) किंमत ठरली आहे. बूस्टर डोसच्या दृष्टीने या लसीकरण (Covid 19 Vaccination Drive) मोहिमेत याचा समावेश करण्यात आला आहे.
Dec 27, 2022, 02:22 PM ISTCorona लसीचा चौथा डोस घेण्याची आवश्यकता आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
Corona BF.7 Varient: कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही असंच दिसत आहे. चीनसह इतर देशांमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत. भारतात देखील कोरोना व्हेरियंट BF.7 (Corona Varient) चे रुग्ण आढळल्याने केंद्र आणि राज्य सरकार अलर्ट झालं आहे. अधिकाऱ्यांच्या जोर बैठका सुरु आहेत. भारतात जानेवारी 2021 पासून लसीकरण (Covid Vaccine) मोहीम सुरु करण्यात आली होती.
Dec 22, 2022, 12:41 PM ISTCoronavirus Latest News Today : सलग चौथ्या वर्षीही कोरोनाचं थैमान; नव्या व्हेरिएंटविषयी WHO चा इशारा
Coronavirus Latest News Today : भानावर या. उत्साहाच्या भरात कोरोनाच्या नियमांकडे अजिबातच दुर्लक्ष करु नका. पाहा जागतिक आरोग्य संघटनेचं काय म्हणणं आहे.
Dec 3, 2022, 07:18 AM ISTCorona Vaccine ठरतेय जीवघेणी; अभ्यासातून धक्कादायक खुलासा
Corona News : कोरोना लसीबाबत रोज नवीन खुलासे होताना दिसतायत. याच दरम्यान कोरोनाबाबत सर्वात धक्कादायक बाब समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, 28 दिवसांच्या आत 18-39 वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी मृत्यूच्या घटनांमध्ये 84% वाढ झाल्याचे दिसून आले.
Oct 8, 2022, 11:13 AM ISTCovid Vaccine: लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मिळणार 5 हजार? सरकार म्हणालं...
जर तुम्हाला कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले असतील तर सरकार तुम्हाला 5,000 रुपये देणार आहे. जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण.
Jul 13, 2022, 06:27 AM ISTकेंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे...; बूस्टर डोसबाबत राजेश टोंपेंचं महत्त्वाचं वक्तव्य
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बूस्टर डोसबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
May 23, 2022, 10:39 AM IST12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी आणखी एक कोविड व्हॅक्सिन, या लसीला DCGI कडून मान्यता
Coronavirus : देशात कोरोनाची लाट ओसरली असली तरी काळजी घेण्याची गरज आहे. आता 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी आणखी एका कोविड व्हॅक्सिनला मंजुरी मिळाली आहे.
Mar 23, 2022, 01:59 PM ISTकोरोनामुक्त झाल्यानंतर शरीरात Natural immunity राहते?
एका अभ्यासात असं समोर आलंय की, या व्हेरिएंटने संक्रमित लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती आणि अँटीबॉडीजची पातळी इतर व्हेरिएंटच्या तुलनेत 11 पटीने वाढतेय
Jan 22, 2022, 08:11 AM ISTVideo : कोरोना लसीची परिणामकारकता नेमकी किती?
Covid Vaccine Effective Only For Six Months
Jan 20, 2022, 08:55 AM IST