covid vaccine

व्हॅक्सिन घेण्यासाठी जाताना काय काळजी घ्यावी, या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा !

देशात कोरोना विषाणू ज्या वेगाने पसरत आहे, त्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. भारत देश जगात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे धोका टाळण्यासाठी मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. 

May 1, 2021, 03:15 PM IST

रशियाची प्रभावी लस स्पुतनिकची पहिली खेप भारतात १ मे रोजी, यात ८५ कोटी डोस

RDIFने भारतीय निर्मात्यांसोबत प्रत्येक वर्षी 85 कोटी लस तयार करण्याचा करार केला आहे.  

Apr 27, 2021, 04:26 PM IST

Corona Vaccine : वॅक्सिन घेणे का आहे गरजेचे, जाणून घ्या

कोरोना विषाणूचा उद्रेक पाहायला मिळत आहे.  कोरोनापासून आपल्याला वाचायचे असेल तर कोरोना वॅक्सिन (Corona Vaccine) घेण्याची गरज आहे.  

Apr 23, 2021, 01:05 PM IST

18 वर्षांवरील लोक कोरोना लसीसाठी कधी करु शकतील नोंदणी; 1 मे पासून Corona Vaccine

देशात कोरोनाचा (Coronavirus in India) उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाची वाढती संख्या चिंतेचा विषय झाली आहे. 

Apr 22, 2021, 01:26 PM IST

धक्कादायकबाब समोर, पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक मृत्युदर

कोरोनाचा (Coronavirus )  सध्या उद्रेक पाहायला मिळत आहे.  

Apr 20, 2021, 11:31 AM IST

18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याच्या निर्णयाबद्धल मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे आभार

लसीचा यासाठी पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Apr 19, 2021, 09:43 PM IST

अमरावतीत रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रांगा तर कोल्हापुरात तुटवडा

राज्यात कोरोचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढ आहे.  (Coronavirus in Maharashtra) त्यामुळे कोरोना बाधितांची संख्याही जास्त झाली आहे.  

Apr 15, 2021, 12:34 PM IST

रत्नागिरीतही उद्रेक, जिल्ह्याधिकारी कार्यालयात 38 जणांना कोरोना

 आता रत्नागिरी  (Ratnagiri) जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. 

Apr 15, 2021, 10:12 AM IST

नागपूरसह 150 कोरोना रुग्णावर अमरावतीत उपचार, जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर पुन्हा ताण

राज्यात कोरोना (COVID-19) पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागपूर सह अनेक जिल्ह्यात उपचारासाठी बेड उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्ण आता अमरावतीमध्ये उपचार घेत आहे. 

Apr 15, 2021, 09:07 AM IST

रेमडेसिवीर औषध मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन आणि रस्ता रोको

कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. ससून रुग्णालयात तीन दिवसांपासूनरेमडेसिवीरचे इंजेक्शन मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.  

Apr 15, 2021, 08:49 AM IST

कोरोनाचा उद्रेक : प्रथमच परदेशी लसींचा भारतात होणार वापर, आयातीला केंद्र सरकारची मंजुरी

देशातील कोरोना लसची उपलब्धता वाढविण्यासाठी आणि लसीकरणाला वेग देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे.  

Apr 13, 2021, 03:39 PM IST
Pune Dr Lata Trimbake Medical Suprintendent On Using Mask PT3M46S