covid vaccine

मास्क आणि लसीपासून सुटका; या सरकारने घेतला निर्णय

केवळ मास्कच नाही, तर सरकार कोरोना लस घेण्याच्या अनिवार्यतेला हटवण्यात येणार असल्याची चर्चा आहे

Jan 15, 2022, 08:15 AM IST

मुलांवर कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा 'साइ़ड इफेक्ट', अभ्यासात उघड

कोरोनाची लस लहान मुलांसाठी घातक? 

Jan 10, 2022, 11:34 AM IST

कोरोना व्हॅक्सीनच्या सर्टिफिकेटवर आता पंतप्रधान मोदींचा फोटो नसणार, कारण अतिशय महत्वाचं

पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो कोविड सर्टिफिकेटवरून हटवला 

Jan 10, 2022, 07:25 AM IST

देशात उद्यापासून लसीचा तिसरा डोस, कोणाला आणि कसा मिळणार BOOSTER DOSE, वाचा

देशात 10 जानेवारी म्हणजे उद्यापासून लसीचा तिसरा डोस दिला जाणार आहे 

Jan 9, 2022, 01:18 PM IST

Booster Dose : कोणत्या लशीचा बुस्टर डोस देणार? केंद्र सरकारने दिली माहिती

देशात येत्या 10 जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सना लसीचा तिसरा डोस दिला जाणार आहे 

Jan 6, 2022, 09:56 PM IST

त्याने लसीचे 11 डोस घेतले आणि...

एका व्यक्तीने एक दोन नव्हे तर 11 वेळा कोरोनाची लस घेतली आहे.

Jan 6, 2022, 12:16 PM IST

अशी ही बनवाबनवी! मोदी, शाह, सोनिया गांधींची चक्क बिहारमध्ये RTPCR

कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकारामुळे देशभरात भीतीचं वातावरण आहे. अनेक राज्यांमध्ये ओमायक्रॉन संक्रमित रुग्ण आढळले आहेत. बिहारमध्येही कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये वाढ होत आहे. असं असताना इथं आरोग्य विभागाचं एक धक्कादायक कृत्य समोर आलं आहे. 

Dec 7, 2021, 04:10 PM IST

'कोविड'ने मृत्यू : सरकारची 50 हजारांची मदत मिळण्यासाठी इथं करा अर्ज

कोविड-19 (COVID-19) आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास 50 हजार रुपयांचे सहाय्य राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. 

Dec 2, 2021, 11:21 AM IST

भारत लसीकरणात लवकरच गाठणार 100 कोटींचा टप्पा, देशभरात साजरा होणार उत्सव

देशात कोरोना लसीकरण खूप वेगाने सुरू आहे. सर्वांच्या नजरा लसीकरणाच्या आकड्यांवर आहेत.

Oct 14, 2021, 07:26 PM IST
Union Cabinet Minister Dr Bharti Pawar On Covaxin Covid Vaccine For Children PT3M31S

VIDEO : लवकरच लहान मुलांना कोरोनाची लस

VIDEO : लवकरच लहान मुलांना कोरोनाची लस

Oct 13, 2021, 08:10 AM IST
Bharat Biotech Covaxin Covid Vaccine Gets Permission For Children's Vaccination PT9M37S

Video | Covaxin | २ ते १८ वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लसीला मंजुरी

Bharat Biotech Covaxin Covid Vaccine Gets Permission For Children's Vaccination

Oct 12, 2021, 07:35 PM IST