महाराष्ट्र, दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या वाढीला काहीसा ब्रेक
महाराष्ट्र आणि दिल्लीसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्यात रुग्णसंख्या वाढीला काहीसा ब्रेक लागल्याचे दिसून येते आहे.
Apr 16, 2020, 09:35 AM ISTधक्कादायक, वाराणसीतून ३० प्रवाशांना घेऊन बस सांगलीत दाखल
लॉकडाऊन असताना उत्तर प्रदेशमधील वाराणसीतून चक्क ३० प्रवाशांना घेऊन एक बस सांगलीत दाखल.
Apr 16, 2020, 08:21 AM ISTस्थलांतरीत मजुरांना वैद्यकीय चाचणी करुन घरी पाठवण्याबाबत विचार करावा - मुंबई उच्च न्यायालय
स्थलांतरीत मजुरांना वैद्यकीय चाचणी करुन घरी पाठवण्याबाबत विचार करावा, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
Apr 16, 2020, 07:50 AM ISTमी विनय दुबेला ओळखत नाही; गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण
आठ दिवसांपूर्वी मंत्रालयात एक रिक्षावाला मला भेटायला आला होता.
Apr 15, 2020, 11:33 PM IST'परराज्यातील मजुरांना गावी पाठवले तरी इतर राज्ये त्यांना स्वीकारणार नाहीत'
मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरात मंगळवारी हजारो उत्तर भारतीय मजुरांनी ट्रेनने आपल्या गावी जाण्यासाठी गर्दी केली होती.
Apr 15, 2020, 10:52 PM ISTआदित्य हे उद्धव ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेऊच कशी शकतात; आठवलेंचा सवाल
मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरात मंगळवारी हजारो उत्तर भारतीय मजुरांनी ट्रेनने आपल्या गावी जाण्यासाठी गर्दी केली होती.
Apr 15, 2020, 08:21 PM ISTधारावीत पोलिसांची धडक कारवाई; ८१ हजार सर्जिकल मास्क जप्त
या सगळ्या मुद्देमालाची किंमत १२,१५,००० इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Apr 15, 2020, 07:17 PM ISTलॉकडाऊनमुळे फिल्म इंडस्ट्रीला इतका मोठा फटका
लॉकडाऊन संपल्यानंतरही बॉलीवूडसमोर चिंता
Apr 15, 2020, 07:05 PM ISTमरजकवरुन आलेल्या धारावीतील कोरोना रुग्णाचा मृत्यू
धारावीत कोरोनामुळे एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे.
Apr 15, 2020, 06:38 PM IST'विनय दुबेचा मनसेशी काडीचाही संबंध नाही'
२०१८ साली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उत्तर भारतीय मंचातर्फे एका कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले होते.
Apr 15, 2020, 06:27 PM ISTदेशात कोरोनाचे १७० जिल्हे हॉटस्पॉट; मात्र कम्युनिटी ट्रान्समिशन नाही - आरोग्य मंत्रालय
देशात आतापर्यंत 11933 कोरोनाबाधित आढळले आहेत.
Apr 15, 2020, 05:53 PM ISTकेंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशातील जिल्ह्यांची तीन भागात विभागणी
सध्याच्या घडीला देशात १७० हॉटस्पॉट जिल्हे आहेत. तर आणखी २०७ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.
Apr 15, 2020, 05:08 PM IST...तर देशातील मजुरांचा उद्रेक होईल- प्रकाश आंबेडकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचा संयम सुटला.
Apr 15, 2020, 04:13 PM IST