covid 19

...तेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितलात का; राऊतांचा विरोधकांना सवाल

वांद्य्रातील घटनेनंतर उलट राज्याने रेल्वे मंत्रालयावर गुन्हा दाखल केला पाहिजे. 

Apr 16, 2020, 03:41 PM IST

कोरोनातून लोक ठणठणीत होत आहेत, लॉकडाऊन काळात घरातच राहा - राज ठाकरे

प्रत्येकाने लॉकडाऊनच्या काळात  घरात राहून कोरोनाविरुद्धच्या लढ्याला सहकार्य करा, असे आवाहन  राज ठाकरे यांनी केले  आहे.  

Apr 16, 2020, 03:24 PM IST

मुंबईत कोरोना चाचणीबाबत आता नवे निकष

जाणून घ्या कुणाची चाचणी प्राधान्याने होणार?

Apr 16, 2020, 02:44 PM IST

पुण्यात मॉर्निंगवॉकला जाणाऱ्यांना पोलिसांनी असा शिकवला धडा

कोरोनामुळे चिंता वाढत आहे. देशात लॉकडाऊन-२ लागू करण्यात आले आहे. असे असताना मॉर्निंगवॉक.

Apr 16, 2020, 02:26 PM IST

कोरोनाचे अवघ्या १३ दिवसांत १० लाखांवर रुग्ण

कोणत्या देशांत सर्वाधिक रुग्ण?

Apr 16, 2020, 01:21 PM IST

कोरोनाचे संकट : चीनकडून भारताला मदत, ६.५ लाख किट्सचा पुरवठा

 चीनकडून आता भारताला मदत करण्यात आली आहे.  

Apr 16, 2020, 01:13 PM IST

कोरोनाशी केलेत दोनहात, भारतातील केरळ राज्याचा जगात बोलबाला

भारतासह देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आलेख वाढत असताना केरळमध्ये मात्र हा आलेख खाली जात आहे.  

Apr 16, 2020, 12:37 PM IST
Corona crisis, coronavirus, Lockdown ,shutdown ,Covid-19,  Coronavirus, Corona Patients, PT5M47S

झी २४ तास । कोरोना संदर्भात झटपट बातम्या

Corona crisis, coronavirus, Lockdown ,shutdown ,Covid-19, Coronavirus, Corona Patients,

Apr 16, 2020, 11:45 AM IST

लॉकडाऊन-२ : कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे, वैद्यकीय विमाही बंधनकारक

देशात कोरोनाचे संकट आहे. कोविड -१९ ला रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातली कार्यालये , कारखाने आणि आस्थापनांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 

Apr 16, 2020, 11:17 AM IST

कोरोनाचा वाढता आलेख खाली आणायचाय, मुख्यमंत्र्यांचा कॉर्पोरेट रुग्णालय डॉक्टर-सीईओंशी संवाद

राज्यात कोरोनाचा फैलाव होत आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे हे कोरोना रुग्णांचे हॉटस्पॉट ठरले आहेत.  

Apr 16, 2020, 09:49 AM IST