covid 19

Covid-19 : महाराष्ट्रात नवीन ३५० कोरोनाग्रस्त, रुग्णांची संख्या २६८४

दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे.

 

Apr 14, 2020, 09:55 PM IST

Lockdown : वांद्रे स्थानकाबाहेर नेमकी गर्दी जमली कशी?

कोरोना व्हायरसचं सावट अद्यापही मुंबईकरांच्या डोक्यावर असताना वांद्रे स्थानकाबाहेर दुपारी ४ वाजल्यानंतर हजारो कामगारांनी गर्दी केली.

 

Apr 14, 2020, 08:42 PM IST

वांद्रे जमाव प्रकरणी अमित शाह यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन

कोरोना सारख्या धोकादायक विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. 

 

Apr 14, 2020, 08:31 PM IST

पंतप्रधानांबरोबर झालेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?

मजुरांना गावी पाठवण्याबाबत झालेल्या चर्चेची गृहमंत्र्यांकडून ही माहिती

Apr 14, 2020, 07:44 PM IST

'या' पाच देशांनी घेतले कोरोनाचे सर्वाधिक बळी

कोरोना व्हायरसच्या वाढत्या फैलावामुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण आहे.

Apr 14, 2020, 05:23 PM IST

रुग्णालयांमध्ये डॉक्टर, नर्सेससह इतर स्टाफची कमतरता..तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी नेमले जाणार

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

Apr 14, 2020, 04:28 PM IST

काय आहेत आरोग्य सेतू अँपचे फायदे?

कोरोनाविरोधी लढाईत पंतप्रधानांनी सांगितलेलं एक अस्त्र   

Apr 14, 2020, 04:00 PM IST

नीतेश राणेंकडून गरिबांसाठी मोफत 'कमळ थाळी'

जनतेची उपासमार होवू नये म्हणून नीतेश राणेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

 

Apr 14, 2020, 03:43 PM IST

कौतुकास्पद : वाढदिवस साजरा न करता धारावीतल्या मुलीने घेतला हा निर्णय

धारावीत कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

Apr 14, 2020, 03:08 PM IST

Covid-19 देशभरात रुग्णांची संख्या १० हजारांवर, महाराष्ट्रात २४५५ जणांना कोरोनाची लागण

चीनमध्ये उदयास आलेल्या या धोकादायक वादळाने संपूर्ण जगातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. 

Apr 14, 2020, 02:45 PM IST

मालेगाव शहर कोरोनाच्या विळख्यात, तब्बल ३० रुग्ण

मालेगाव शहरामुळे नाशिक जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडलाय.  

Apr 14, 2020, 02:14 PM IST

रेल्वे आणि विमान सेवाही ३ मेपर्यंत बंदच राहणार

उपनगरीय रेल्वे वाहतूकही बंद राहणार

Apr 14, 2020, 01:26 PM IST

रत्नागिरीत सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण

साखरतर येथे सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे.  

Apr 14, 2020, 12:58 PM IST