court

नितीन आगे हत्या प्रकरण : सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुटुंबीयांना मोठा धक्का

जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातील खर्डा इथल्या नितीन आगे हत्या प्रकरणी सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केलीये. सबळ पुराव्याअभावी आरोपींची सुटका झाल्याने नितीनच्या कुटुंबीयांना धक्का बसलाय.

Nov 24, 2017, 11:32 PM IST

पुणे | डीएस कुलकर्णींना एक आठवड्याचा कोर्टाकडून दिलासा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 23, 2017, 09:53 PM IST

मुंबई | भोईवाडा कोर्टात भरदिवसा चॉपर हल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 09:32 PM IST

अहमदनगर | 'कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 06:29 PM IST

मनसे पदाधिकाऱ्यांना सोमवारपर्यंत अटक नाही

ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना येत्या सोमवारपर्यंत अटक न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Nov 17, 2017, 12:00 AM IST

डीएसकेंना न्यायालयाचा झटका, कोणत्याही क्षणी अटक

प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डीएस कुलकर्णींना पुण्याच्या न्यायालयाने आणखी एक झटका दिला आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

Nov 8, 2017, 06:13 PM IST

२३ वर्षाच्या मुलाने केले ९१ वर्षांच्या महीलेसोबत लग्न

लग्नासाठी योग्य वय नेमके किती? हा एक चर्चेचा आणि तितकाच वादग्रस्त मुद्दा. अनेक मंडळी यांवर चर्चीत चर्वण करतातही. पण, या सगळ्याच चर्चांना अर्जेंटिनातील एका तरूणाने आणि महिलेने उडवून लावल्याचे पुढे आले आहे.

Nov 5, 2017, 10:54 PM IST

श्रीसंतला हायकोर्टाचा झटका; बंदी कायम

फिक्सिंगच्या आरोपानंतर टीम इंडियाचा एकेकाळचा बॉलर एस. श्रीसंत याच्या अडचणी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीत. 

Oct 17, 2017, 08:46 PM IST

दिवेआगर सुवर्ण गणपती दरोडा प्रकरण, पाच आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा

रायगडमधल्य़ा बहुचर्चित दिवेआगर सुवर्ण गणेश दरोडा व खून खटल्यातल्या आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Oct 16, 2017, 06:51 PM IST

अटकेनंतर विजय माल्ल्याची जामिनावर सुटका

भारतातल्या बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पळून गेलेल्या विजय माल्ल्याला अटक झाल्यानंतर लगेचच जामीन मिळाला आहे. 

Oct 3, 2017, 05:58 PM IST