जेजुरी: नवविवाहितांना मिळणार खंडेरायाची थेट भेट
अवघा महाराष्ट्रच नव्हे तर, देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जेजूरीच्या खंडेरायांच्या भक्तांसाठी खूशखबर आहे. खास करून ही खूशखबर नवविवाहीत आणि विवाह करू इच्छिणाऱ्या मंडळींसाठी आहे.
Jan 22, 2018, 11:42 PM ISTचार वर्षांच्या मुलासह जोडप्याची आत्महत्या
पुण्यात एका जोडप्यानं त्यांच्या चार वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय.
Jan 19, 2018, 12:46 PM ISTआपल्याच 13 मुलांना कैदेत ठेवणारे हे माता - पिता
ही घटना आहे अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील....
Jan 16, 2018, 06:30 PM IST'या' वृद्धदाम्पत्याला हवंय इच्छामरण
त्यांनी आयुष्याची 68 वर्षं एकमेकांसोबत सुखाचा संसार केलाय.
Jan 10, 2018, 11:40 PM ISTमुंबई | एकत्र संसार केल्यावर त्यांना एकत्र मरायचंय, इच्छामरणाची मागणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 10, 2018, 10:56 PM ISTया जोडप्यानं पाण्याच्या आत केला विवाह!
आपल्या आयुष्यातला लग्नाचा खास क्षण आणखी खास बनवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात.. फ्लोरिडाच्या एका जोडप्याचीही हीच इच्छा होती... आणि ती त्यांनी पूर्णही केली.
Dec 23, 2017, 07:04 PM ISTधोका! .. अशा वेळी मुलींना फोन किंवा मेसेज करण्याचा अतिरेक टाळा
अनेकदा आपली ओळख अधिक घट्ट करण्यासाठी मेसेज किंवा फोन करण्याचा अतिरेक केला जातो. अशा वेळी सावधान.
Nov 19, 2017, 05:57 PM ISTऔरंगाबाद | लग्नाच्या २५व्या वाढदिवसाची नवी कल्पना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2017, 06:32 PM IST१०० करोड आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडून दांम्पत्य संन्यासाच्या वाटेवर
मध्यप्रदेशच्या नीमच जिल्ह्यात राहणाऱ्या एका जोडप्यानं आपली १०० करोड रुपयांच्या संपत्तीवर पाणी सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय. महत्त्वाचं म्हणजे, या जोडप्याला तीन वर्षांची एक मुलगीही आहे.
Sep 16, 2017, 03:14 PM ISTऎशोआराम आणि १०० कोटींची संपत्ती सोडून सन्यास घेणार हे जोडपं
चित्तोडगढच्या १०० कोटींपेक्षा जास्त प्रॉपर्टी असलेल्या एका जोडप्याने सगळे ऎशोआराम सोडून सन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या जोडप्याची एकच चर्चा रंगली आहे.
Sep 14, 2017, 04:56 PM ISTचंद्रपूरच्या प्रेमी युगुलाची समुद्रपुरात आत्महत्या
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वायगाव हळद्या परिसरात दोन मृतदेह सापडल्याने खळबळ पसरली.
Sep 7, 2017, 08:34 PM IST‘हे’ गाणं गाऊन पतीने टाळला घटस्फोट
अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमुळे पती-पत्नीच्या सुखी संसारात मिठाचा खडा पडतो. संसार म्हटला की, भांड्याला भांडं लागतंच. मात्र, कधी कधी रागाच्या भरात काही लोक कशाचाही विचार न करता मोठा निर्णय घेतात.
Aug 28, 2017, 11:17 AM ISTरिलेशनशिप सुरु करण्याआधी स्वत:ला विचारा हे ५ प्रश्न
असं म्हणतात की प्रेमात लोक आंधळे होतात. म्हणजेच समोर सगळी परिस्थिती माहिती असूनही पुढील धोके ओळखू शकत नाही आणि नात्यात कायमची कटुता येते.
Aug 11, 2017, 11:27 PM ISTहे वाचून तुम्हीही सनी लिओनचे फॅन व्हाल...
बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचे पती डेनियल वेबर यांनी काही दिवसांपूर्वीच २१ महिन्यांच्या मुलीला दत्तक घेतले. सनीने ही माहिती सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांना दिली.
Aug 4, 2017, 08:53 AM ISTचोरीच्या उद्देशानं पिंपरीतल्या जोडप्यावर प्राणघातक हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2017, 09:57 PM IST