प्रेमी युगलाला गावात निर्वस्त्र करुन फिरवलं
राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यातील कलिजंरा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील प्रेम संबंधामुळे प्रेमी युगुलाला निर्वस्त्र करुन गावात फिरवण्यात आलं. पोलिसांनी या संबंधात मुलीच्या वडिलांसह चार जणांना अटक केली आहे.
Apr 20, 2017, 10:52 AM ISTपनवेलमध्ये स्थानिक गुंडांची पती-पत्नीला बेदम मारहाण
शॉपिंगसाठी आलेल्या दाम्पत्याला नवीमुंबईत स्थानिक गुंडांनी बेदम मारलं आहे.
Apr 18, 2017, 03:43 PM ISTलग्नाच्या वेदीवर जोडप्याचा 'डोळस' संकल्प
लग्नाच्या वेदीवर जोडप्याचा 'डोळस' संकल्प
Jan 20, 2017, 09:05 PM ISTनागपूरमधल्या पेट्रोलपंपावर जोडप्याला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2016, 08:39 PM ISTहॉटेलमध्ये पाचशे-हजाराची नोट दिल्यामुळे जोडप्याला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2016, 06:13 PM ISTजुनी 500ची नोट दिली म्हणून बेदम मारहाण, हॉटेल मॅनेजरसह पाच जणांना अटक
जेवणाचे बिल देण्यासाठी जुनी ५०० रुपयांची नोट दिल्याने हॉलचे मॅनेजर आणि वेटरने मिळून एका जोडप्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली.
Nov 11, 2016, 05:47 PM ISTहॉटेलमध्ये पाचशे-हजाराची नोट दिल्यामुळे जोडप्याला मारहाण
हॉटेलमध्ये जेवणानंतर पाचशे रुपयाची जुनी नोट दिल्यामुळे हॉटेल मॅनेजर आणि वेटरनं एका जोडप्याला बेदम मारहाण केली आहे.
Nov 11, 2016, 03:19 PM ISTमुलीला जोडीदाराच्या या 7 गोष्टी आवडतात
प्रत्येक महिलेला असे वाटते की तिचा जोडीदार नेहमी निरोगी असावा. त्यामुळेच लग्न ठरत असल्यास महिला अशा पुरुषाची निवड करते जो फिट आणि आनंदी दिसत असेल. त्यासाठी पुरुषांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते.
Oct 10, 2016, 11:04 AM ISTत्या दोघींच्या समलैंगिक संबंधांबद्दल नातेवाईकांना समजलं आणि...
समाजाला रुचत नाही म्हणून दबावाखाली येऊन दोन समलिंगी संबंध असणाऱ्या मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये एकीचा मृत्यू झालाय.
Aug 31, 2016, 09:41 PM ISTआई-वडिलांची हत्या करुन दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार
हरियाणातील डिगरहेडी गावात अज्ञात व्यक्तींनी एक दाम्पत्याची हत्या करुन त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केला आहे.
Aug 26, 2016, 04:29 PM ISTमूल हवं असेल तर माझ्यासमोर सेक्स करा, सांगणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश
मूल होत नाही म्हणून दाम्पत्याला स्वतःसमोर संभोग करायला लावणाऱ्या आणि स्वतः देखील पीडित महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या योगेश कुपेकर या भोंदूबाबाला वर्तकनगर पोलिसांनी अटक केलीय.
Jul 29, 2016, 01:36 PM ISTअहमदनगरचं फुंदे दाम्पत्य ठरले यंदाचे 'मानाचे वारकरी'!
'मानाचे वारकरी' म्हणून यंदा विठ्ठलाची पूजा करण्याची संधी हरिभाऊ फुंदे आणि सुनिता फुंदे या दाम्पत्याला मिळालीय.
Jul 15, 2016, 08:14 AM ISTVIDEO : 'डीडीएलजे'च्या गाण्यावर 'कपल बेली डान्स'
शाहरुख खान आणि काजोल या जोडीचा सदाबहार असा 'डीडीएलजे' अर्थात दिल वालें दुल्हनिया ले जाऐंगे हा सिनेमा तुम्हाला वेड लावत असेल...
Jun 29, 2016, 09:03 PM ISTअलाहाबादमध्ये टेम्पोखाली चिरडून दाम्पत्याचा मृत्यू
कचरा वाहून नेणाऱ्या टेम्पोने दिलेल्या धडकीत बाईकवरील दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये घडलीये.
Jun 23, 2016, 10:14 AM ISTया ५ गोष्टी करा तुमचा कधी ब्रेकअप होणार नाही
सध्याच्या जमान्याच ब्रेकअप ही कॉमन गोष्ट झालीये. नातेसंबंधातील तणाव, दुरावा या ब्रेकअपला कारणीभूत ठरतो. मात्र काही नाती ही दृढ असतात. ही नाती टिकवून ठेवण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनीही तितकेच प्रयत्न करणे गरजेचे असते. एकमेकांना समजून घेणे, आनंदी ठेवणे या छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही तुमचे नाते अधिक दृढ करु शकता. जाणून घ्या कोणत्या आहेत या गोष्टी. या ५ गोष्टी केल्य़ास तुमचा कधीही ब्रेकअर होणार आहे.
Jun 10, 2016, 12:28 PM IST