country 0

Coal Crisis | देशावर का घोंगवतंय Power Cut चं संकट? वाचा सविस्तर कारण

भारताबाहेरून आयात करण्यात येणाऱ्या कोळशाच्या किंमती रेकॉर्ड स्तरावर पोहचल्या आहेत. त्यामुळे कोळशाच्या आयातीमध्ये कपात झाली आहे.

Oct 10, 2021, 12:56 PM IST

देशात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राचे भविष्य उज्वल; रिसर्च रिपोर्टमध्ये महत्वपूर्ण बाबी समोर

 इंडिया रेंटिंग ऍंड रिसर्चच्या दाव्यानुसार सरकारच्या वतीने मिळणाऱ्या सब्सिडीमुळे भारतात e-schooter चा सेल 20-25 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

Oct 10, 2021, 09:58 AM IST

देशात पहिल्यांदाच लोकांपर्यंत ड्रोनने पोहोचली कोरोना वॅक्सिन!

 देशात प्रथमच कोरोना लस ही ड्रोनद्वारे पाठवण्यात आली. 

Oct 5, 2021, 07:26 AM IST

भारतात बत्ती गुल होण्याची शक्यता; देशातील 72 विद्युत केंद्रांमध्ये कोळशाची टंचाई

भारतातही वीज निर्मितीचं मोठं संकट उभं राहिलं आहे. 

Oct 3, 2021, 10:35 AM IST

"मी माझ्या मातृभूमीतून पळ काढत आहे", अफगाणी निर्मातीची भावनिक पोस्ट

 अफगाणिस्तानात गेल्या काही दशकांतील सर्वात मोठी अनिश्चततेची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

Aug 28, 2021, 11:57 AM IST

देशात 30 हजारांपैकी 20 हजार रुग्ण डेल्टाचे; इन्साकॉग संस्थेची धक्कादायक माहिती

डेल्टामुळे कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याची माहिती आहे.

Aug 21, 2021, 08:58 AM IST

2025 पर्यंत संपूर्ण देशात लावणार Prepaid Smart Meter, वीज बिल भरण्याची पद्धत बदलणार

सध्या संपूर्ण देशात असलेले वीज मीटरचे बिल दरमहिन्याला तयार होत असते. त्याचा भरणा ग्राहकांनी ठरलेल्या वेळेत न झाल्यास वीज कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढतो. ही अडचण सोडवण्यासाठी केंद्र सरकारने आता कंबर कसली आहे.

Aug 20, 2021, 10:00 AM IST

देशात लवकरच 12 वर्षांवरील मुलांचं होणार लसीकरण, मात्र...

लसीकरण मोहीमेला वेग देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Aug 15, 2021, 12:03 PM IST

Independence Day 2021 | गावात नव्या अर्थव्यवस्थेसाठी योजना - पंतप्रधान नरेंद्र मोदी

ऑलिम्पिक खेळाडूंचं अभिनंदन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिली प्रेरणा

Aug 15, 2021, 08:28 AM IST

Independence Day | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्वातंत्र्यदिनाच्या देशवासियांना शुभेच्छा

स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे हजारो अनाम स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस... 

Aug 15, 2021, 07:13 AM IST

आता देशभरात लागतील Pre-paid Smart meter, सर्व मंत्रालयांना सूचना;थकबाकीपासून सूटका

स्मार्ट वीज मीटर अजूनही देशातील काही निवडक शहरांमध्येच आहे. तेही फक्त उच्चभ्रू सोसायट्यांमध्येच! देशभरात वीज बिल महिना झाल्यानंतर जनरेट होते. 

Aug 14, 2021, 08:25 AM IST

लसीकरणामध्ये भारत जगभरात अव्वल; देशात 50 कोटी नागरिकांचं लसीकरण

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आलं.

Aug 8, 2021, 09:04 AM IST
49000 crore in insurance across the country PT4M8S

Video | महाराष्ट्र सुपरफास्ट | 27 जुलै 2021

49000 crore in insurance across the country

Jul 27, 2021, 10:30 PM IST