country 0

देशात Tomato Flu ने वाढवलं टेन्शन, केंद्र सरकार पुन्हा अलर्टवर

केंद्र सरकारने सविस्तर अहवाल जारी करून सरकारने टोमॅटो फ्लूची लक्षणं आणि उपचारांबाबतही माहिती दिलीये.

Aug 24, 2022, 08:39 AM IST

देशात 'या' ठिकाणी एका दिवसात Corona मुळे 9 जणांचा मृत्यू

दरम्यान पॉझिटीव्हीटी रेट 6.14% वर पोहोचला आहे. 

Aug 24, 2022, 06:21 AM IST

Nirmala Sitharaman : 'देशाला आर्थिक मंदीचा धोका नाही', अर्थमंत्र्यांचे संसदेत प्रतिपादन

जगभरात आर्थिक मंदीचं वातावरण निर्माण झालं आहे. आणि सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीनला देखील याचा फटका बसला आहे.

Aug 2, 2022, 10:38 AM IST

Monkeypox Death: भीती होती तेच घडलं; देशात मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णाचा मृत्यू

राज्य सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सदस्यांसह एक उच्चस्तरीय समिती स्थापन केलीये.

Aug 1, 2022, 06:21 AM IST

देशातील एक रहस्यमयी मंदिर; दर 20 वर्षांनी होतो इथे 'हा' मोठा चमत्कार

आज आम्ही तुम्हाला अशाच एका रहस्याबद्दल सांगणार आहोत ज्याचा संबंध कलियुगाच्या समाप्तीशी असल्याचं मानलं जातं.

Jul 24, 2022, 01:40 PM IST

Corona Vaccine : देशातील लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात मोठी बातमी!

DCGI ने मर्यादित आपत्कालीन वापरासाठी ही मान्यता दिलीये.

Jun 29, 2022, 08:12 AM IST

सलग तिसऱ्या दिवशी देशात कोरोना रूग्णांची संख्या 2500 च्या वर

सध्या देशामध्ये एक्टिव्ह रूग्णांटी संख्या 16308 वर पोहोचली आहे.

May 28, 2022, 01:33 PM IST
VIDEO| सात दिवसांनंतर राज्य अंधारात जाणार? वीज प्रकल्पात आठवडाभराचाच कोळसा साठा? PT1M40S

VIDEO| सात दिवसांनंतर राज्य अंधारात जाणार? वीज प्रकल्पात आठवडाभराचाच कोळसा साठा?

VIDEO| सात दिवसांनंतर राज्य अंधारात जाणार? वीज प्रकल्पात आठवडाभराचाच कोळसा साठा?

Apr 15, 2022, 07:55 PM IST

देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती अर्ध्यावर येणार; गडकरी यांना ऑटोमोबाईल कंपन्यांचे आश्वासन

NITIN GADKARI | रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हटले, देशातील ऑटोमोबाईल इंडस्ट्री येत्या 6 महिन्यांत फ्लेक्स इंधन इंजिनचे उत्पादन सुरू करेल. ही वाहने इथेनॉलवरही धावू शकतील. इथेनॉल मिश्रित इंधन हे पेट्रोलमध्ये मिसळून तयार होते. त्यामुळे पेट्रोल स्वस्त होऊ शकते.

Mar 13, 2022, 10:46 AM IST

UP, पंजाबचे निकाल ठरणार 'गेमचेंजर', बदलणार सत्तेचं समीकरण

राज्यसभेच्या 245 जागांपैकी 8 जागा रिक्त आहेत. भाजपकडे सध्या 97 जागा असून मित्रपक्षांसह ही संख्या 114 वर पोहोचली आहे

Mar 10, 2022, 08:35 AM IST