coronavirus pandemic

Corona Update : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं थैमान, दररोज 10 लाख लोकांना होऊ शकते लागण

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पाच जणांचा मृत्यू,  चीनमधून बाहेर पडलेला नवा व्हेरियंट जगात वाऱ्यासारखा पसरत असून हा धोका आता भारतीय सीमेपर्यंत येऊन ठेपलाय

Dec 22, 2022, 07:34 PM IST

Corona Virus : कोविडच्या पार्श्वभूमीवर साई भक्तांनी मास्क वापरण्याचं साई संस्थानचं आवाहन

साई संस्थानचे प्रभारी कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी हे आवाहन, साईबाबांच्या दर्शनाला येत असाल तर हे नियम पाळा

Dec 22, 2022, 02:10 PM IST

Coronavirus : चीनमध्ये कोरोचा उद्रेक, भारतात कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू

Coronavirus : तुम्हाला सावध करणारी बातमी. कोरोना (Coronavirus) परतला आहे आणि तो इतक्या घातक रुपात परतलाय की सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. दरम्यान, दिल्लीत अनेक महिन्यानंतर कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

Dec 22, 2022, 11:53 AM IST

Covid 19 : चिंताजनक! ... म्हणून भारतात तब्बल 1 लाख 61 हजार नागरिकांनी संपवले जीवन

NCRB report : चीनमध्ये कोरोनाने (Coronavirus) पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. आता भारतातही अलर्ट जारी करण्यात आला. कोरोनाची काही लक्षणे दिसली तर धोक्याची घंटा वाजली म्हणून समजा. त्यातच आता नवीन व्हेरिएंटने भारतात एंन्ट्री केल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. 

Dec 22, 2022, 09:59 AM IST

Corona Alert : Immunity Booster साठी आजपासूनच करा 'हे' उपाय

Corona Update : चीनमध्ये (China) कोरोनाने (Corona) कहर सुरु आहे. त्यातच भारतात नव्या व्हेरियंटचे (Variant) 4 रुग्ण सापडलेत. त्यामुळे भारताचं टेन्शन वाढलं आहे. कोरोनाने आपल्या घराचं दार ठोठावू नये म्हणून आजपासूनच आहारात हे बदल करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.

Dec 22, 2022, 08:23 AM IST

Coronavirus Symptoms: कोरोनाची ही 2 गंभीर लक्षणे दिसली तर समजून जा, धोक्याची घंटा वाजली!

Covid-19 Cases: कोरोनाने (Coronavirus) चीनमध्ये पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. आता भारतातही अलर्ट जारी करण्यात आलाय. कोरोनाची काही लक्षणे दिसली तर धोक्याची घंटा वाजली म्हणून समजा.

Dec 22, 2022, 07:59 AM IST

Coronavirus : "कोरोना अभी जिंदा है..."; आरोग्य मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक, गर्दीत मास्क घालण्याचा सल्ला

Corona Update :  चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. चीनमध्ये महामारीमुळे हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की रूग्णांसाठी रूग्णालयात जागा नाही.

Dec 21, 2022, 04:02 PM IST

Viral Video : जमिनीवर पडलेले रूग्ण, बेशुद्ध झालेले डॉक्टर, चीनमध्ये पुन्हा Corona तांडव

चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. याचदरम्यान चीमनधील रूग्णालयातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर शहारे येतील.

Dec 21, 2022, 03:34 PM IST

Coronavirus : कोरोनाची दहशत! दोन वर्ष मायलेकीनं स्वतःला खोलीत कोंडलं; पतीला मात्र...

Andhra Pradesh Women Isolates: आरोग्य कर्मचारी महिलांना घेण्यासाठी आले असता त्यांना रोषाला सामोरे जावे लागले. महिलांनी खोलीचा दरवाजा उघडण्यास नकार दिला. यानंतर महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी कशीतरी समजूत घालून दार उघडले.

Dec 21, 2022, 03:28 PM IST

Coronavirus : कोरोनाव्हायरसच्या नव्या व्हेरिएंटचा भारताला किती धोका आहे? ही 3 लक्षणे दिसताच व्हा सावध

Omicrone BF.7: चीन, जपान, अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग (Coronavirus) वाढला आहे. जगभरातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग पाहता भारत सरकार अलर्ट झालं आहे. 

Dec 21, 2022, 09:39 AM IST

Polio is back : कोरोनानंतर आता जगभरात आणखी एका नव्या विषाणूचे टेन्शन

Polio virus : कोरोनानंतर ( coronavirus) आता जगभरात आणखी एका नव्या विषाणूचे टेन्शन आहे. अमेरिका, ब्रिटन आणि मोझांबिकमध्ये हा नवा विषाणू आढळला आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.

Oct 29, 2022, 08:29 AM IST

नर्सला अजून हसू आवरत नसेल, लस न घेण्यासाठी एकाने जुगाडच तसा केला

इंजेक्शनच्या भितीपासून वाचण्यासाठी या माणसाच्या जुगाडामुळे जगभरातील लोक हैराण झाले

Dec 5, 2021, 02:04 PM IST

omicron व्हायरसपासून दूर राहण्यासाठी WHO ने लोकांना काय दिला सल्ला?

कोविड-19 चा नवीन प्रकार पुन्हा एकदा जगभरात चिंतेचे कारण बनला आहे. 

Nov 30, 2021, 11:24 PM IST

T20 World Cup : इंग्लंडच्या स्टार खेळाडूनं मोडला महेंद्रसिंह धोनीचा 'हा' रेकॉर्ड

इंग्लंडच्या स्टार खेळाडूनं मोडला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा हा रेकॉर्ड, चाहत्यांमध्ये नाराजी

Nov 2, 2021, 08:55 PM IST

T20 World Cup : अंपायरच्या 'त्या' चुकीसाठी ICC ने दिली मोठी शिक्षा

अंपायरकडून नियमाचं उल्लंघन... ICC कडून मोठी शिक्षा

Nov 2, 2021, 07:45 PM IST