coronavirus airport

नवी मुंबईत दीड वर्षांच्या बाळाला कोरोनाची लागण

नवी मुंबईत आज दिवसभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. 

Mar 27, 2020, 10:48 PM IST

पुढील १५ दिवस कसोटीचे, आता घराबाहेर पडूच नका- उद्धव ठाकरे

आगामी काळात कोरोनाच्या रुग्णांची झपाट्याने वाढू शकते. 

Mar 27, 2020, 09:17 PM IST

वाराणसीत लहान मुलांची उपासमार; रोपाची पानं खायची वेळ

हे छायाचित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातील आहे. 

Mar 27, 2020, 08:34 PM IST

Coronavirus: मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाचा परिसर निर्मनुष्य करणार

कालच हिंदुजामधील एका प्रसिद्ध डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. 

Mar 27, 2020, 07:40 PM IST

भाजप दिवसाला २० लाख लोकांपर्यंत अन्नधान्य पोहोचवणार

केंद्र सरकारकडे ज्या शिफारसी करायच्या आहेत, त्यांचे संकलन नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांच्याकडे करण्यात येणार आहेत.

Mar 27, 2020, 06:21 PM IST

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण

मला ताप आणि खोकला असल्यामुळे मी करोनाची चाचणी करून घेतली होती. 

Mar 27, 2020, 05:52 PM IST

'रिझर्व्ह बँकेने EMI थांबवण्यासाठी बँकांना सल्ला नव्हे आदेश द्यावा'

बँकांचा CRR कमी करून तीन टक्क्यांवर आणल्याने बाजारात पावणेचार लाख कोटी रूपये उपलब्ध होतील. याचा बँकांना फायदा होईल. 

 

Mar 27, 2020, 05:20 PM IST

कोरोनामुळे राज्यातील ११ हजार कैद्यांची पॅरोलवर सुटका

राज्यातील ६० तुरूंगांतील जवळपास ११,००० कैद्यांना तातडीने पॅरोलवर सोडण्यात येईल. 

Mar 26, 2020, 10:41 PM IST

मोठी बातमी: COVID-19 चाचणीसाठी राज्यातील आठ खासगी लॅबना केंद्राची मान्यता

यामुळे करोना तपासणी अधिक जलद गतीने होऊ शकेल आणि रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होईल. 

Mar 26, 2020, 08:33 PM IST

स्पेनमध्ये एका दिवसात ८५०० जणांना कोरोनाची लागण

आज दिवसभरात स्पेनमध्ये कोरोनाने ६५५ जणांचा बळी घेतला

Mar 26, 2020, 07:40 PM IST

...तर भारतात कोरोना पुढच्या टप्प्यात जाणारच नाही; आरोग्य मंत्रालयाचा दिलासा

नागरिक आणि सरकारने एकत्रपणे काम केले नाही तरच भारतात कोरोना साथीच्या रोगाप्रमाणे फैलावायला सुरुवात होईल. 

Mar 26, 2020, 06:11 PM IST

केंद्र सरकारनं करून दाखवलं; उद्धवजी आता तुमची वेळ- मनसे

आता मदत करण्याची वेळ राज्य सरकारची आहे

Mar 26, 2020, 05:11 PM IST

राहुल गांधींकडून मोदी सरकारचे कौतुक, म्हणाले....

आर्थिक पॅकेजची घोषणा हे केंद्र सरकारने योग्य दिशेने उचललेले पहिले पाऊल आहे

Mar 26, 2020, 04:28 PM IST