corona third wave

Covid-19 Update : महाराष्ट्र - केरळमध्ये कोरोना रुग्णवाढ, आता उत्तर प्रदेशात रात्रीची संचारबंदी

Night Curfew Update: देशात पुन्हा कोरोनाची रुग्णवाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या रुग्णवाढीबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे.  

Aug 27, 2021, 08:26 AM IST

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकार सज्ज? आरोग्यमंत्र्यांनी दिली 'ही' माहिती

सप्टेंबर महिन्यातच कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका नीती आयोगानं व्यक्त केला आहे

Aug 23, 2021, 04:29 PM IST

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन

नियमांचा भंग करून राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि इतर कार्यक्रम आयोजित होत असल्याबद्दल चिंता

Aug 18, 2021, 08:33 PM IST

Local Train Update : सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची प्रतिक्षा वाढणार, कारण...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता लोकल प्रवासाची परवानगी लवकर मिळण्याची शक्यता कमीच आहे.

Aug 3, 2021, 06:39 PM IST

महाराष्ट्र तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर? 'या' जिल्ह्यात कोरोनाबाधित मुलांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सक्षम असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे

Jul 29, 2021, 04:03 PM IST

जगभरात पुन्हा वेगाने पसरतोय डेल्टा व्हेरिएंट, WHO चा सावधानतेचा इशारा

डब्ल्यूएचओ चीफ यांनी सुरक्षा उपाय शिथिल केल्यामुळे संपूर्ण जगाला होणार्‍या धोक्याविषयी इशारा दिला आहे.

Jul 13, 2021, 05:17 PM IST

Ganeshotsav GuideLines 2021 | सरकारने घेतलेलेल्या नियमांवरुन मंडळ आणि मूर्तिकारांमध्ये नाराजी

 नियमावलीवरुन (Ganeshotsav GuideLines 2021) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मूर्तिकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Jun 29, 2021, 04:17 PM IST

Ganpati Festival 2021 | गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2021) नियमावली जाहीर केली आहे.  

 

Jun 29, 2021, 03:38 PM IST

Covid​​​​-19 : तिसऱ्या लाटे आधी मुलांची लस येणार? उत्पादन सुरू झाले, क्लिनिकल चाचणीची तयारी

लवकरच मुलांवर Covovax Covid​​​​-19 लसीच्या क्लिनिकल चाचणीसाठी परवानगीसाठी ड्रग कंट्रोलर आणि जनरल ऑफ इंडियाकडे  (DCGI) अर्ज करेल.  

Jun 26, 2021, 05:30 PM IST

देशात कोरोनाची तिसरी लाट नाही? ICMRचा मोठा खुलासा

कोरोनाच्या दुसऱ्यालाटेने देशात हाहाकार  माजवला आहे.

Jun 26, 2021, 06:52 AM IST

खुशखबर! लहान मुलांनाही मिळणार लस, 'या' महिन्यापासून होणार सुरवात

दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर कोव्हॅक्सिनची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्यात चाचणी घेण्याची परवानगी दिली आहे.

Jun 23, 2021, 09:03 AM IST

Corona: पुढच्या 2 ते 3 आठवड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता...कोणता व्हायरस ठरणार घातक?

कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी अत्यंत घातक ठरू शकते. तसेच या लाटेचा परिणााम जवळजवळ 10 टक्के मुलांवर होऊ शकतो.

Jun 18, 2021, 09:01 AM IST

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलं सर्वाधिक प्रभावी असतील, तर गर्भवतींसाठी लस का आहे महत्त्वाची?

 देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच जोर ओसरला आहे. मात्र कोरोनाचा धोका हा अजूनही कायम आहे.

Jun 5, 2021, 05:33 PM IST

Corona व्हायरसचे नवे प्रकार ठरताय अधिक घातक, तिसऱ्या लाटेने वाढवल्या चिंता

कोरोनाचे नवीन प्रकार ठरणार अधिक घातक...

May 10, 2021, 09:14 PM IST