'छपाक'च्या मार्गातील अडथळा दूर
चित्रपट प्रदर्शनाच्या स्थगितीची मागणी याचिकाकर्त्यांकडून मागे...
Jan 8, 2020, 06:25 PM ISTन्यू ईअर पार्टी प्लान करताय, तर हे ध्यानात राहू द्या...
पार्टीनंतर तुम्हाला अनेक दिवस कोर्ट-कचेऱ्यांच्या फेऱ्या माराव्या लागण्याची शक्यता आहे
Dec 27, 2019, 04:44 PM ISTमुंबई : पार्टीची २५ लाख गाणी कॉपीराईटच्या कचाट्यात
मुंबई : पार्टीची २५ लाख गाणी कॉपीराईटच्या कचाट्यात
Dec 26, 2019, 11:50 PM ISTसरदार पटेल कोणाचे कॉपीराईट नाही - पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ ऑक्टोबरला सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त 'रन फॉर यूनिटी' कार्यक्रमात पोहोचले होते. पंतप्रधानांनी देशाला जोडण्याचं श्रेय सरदार पटेल यांना दिलं. त्यांनीच 'एक भारत'चा नारा दिला होता. सगळ्यांचं स्वप्न आहे की देश मजबूत आणि बलवान झाला पाहिजे. पण त्यासाठी पहिली अट आहे की देशात एकता असावी.
Oct 31, 2016, 07:29 PM ISTविद्यार्थ्यांनी पुस्तकांची झेरॉक्स काढणं कॉपीराईटचं उल्लंघन नाही
परीक्षेआधी पुस्तकांची झेरॉक्स काढून अभ्यास करणारे बरेच विद्यार्थी आहेत.
Sep 17, 2016, 02:01 PM ISTलालबाग राजाच्या मूर्तीचा आहे कॉपीराइट
तुम्ही जर तुमच्या घरात लालबागच्या राजाच्या मूर्तीसारखी मूर्ती बसविण्याचा विचार करत असाल तर तुम्हांला तसं करता येणार नाही. लालबागच्या राजाची मूर्तीचा कॉपी राइट करण्यात आला आहे.
Sep 30, 2015, 09:42 PM IST... कारण या सेल्फीवर माकडाचा कॉपीराइट आहे
... कारण या सेल्फीवर माकडाचा कॉपीराइट आहे
Aug 9, 2014, 12:36 PM IST... कारण या सेल्फीवर माकडाचा कॉपीराइट आहे
आधीच मर्कट, त्यात फोटोग्राफर... अशी नवी म्हण आता यायला हरकत नाही... कारण एका माकडानं काढलेल्या सेल्फीमुळं म्हणजे त्याच्या स्वतःच्या फोटोमुळं नवा वाद सुरू झालाय. हा वादग्रस्त फोटो 2011मध्ये एका माकडानं काढलाय.
Aug 8, 2014, 05:30 PM IST‘रॉयल्टी’ची देणं आता बंधनकारक
कॉपीराईट कायद्यात बदल करण्याला संसदेनं मंजुरी दिलीय. त्यामुळं गीतकार, संगीतकार यांना दिलासा मिळालाय. नव्या कायद्यामुळं या सगळ्यांना आता रॉयल्टी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.
May 23, 2012, 03:45 PM IST