फोडणी देताच झाला मोठा स्फोट, भांड्याचे दोन तुकडे, फुड ब्लॉगरचा VIDEO Viral
How To Cook In Clay Pot: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. फुड ब्लॉगरचे व्हिडिओ तर खोऱ्याने पडलेले असतातच. अशातच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे.
Sep 7, 2023, 04:14 PM ISTCooking tips: या Kitchen Tips वापरून जेवण बनवाल तर उत्तम गृहिणी झालाच म्हणून समजा !
cooking tips चपाती बनवल्यानंतर ज्या डब्ब्यात ठेवता त्यात आल्याचा एक तुकडा ठेवलात तर पोळ्या छान नरम राहतात, बऱ्याचदा आपण बाजारातून एकदम लिंबू घेऊ येतो. पण काही दिवसात ते कडक होऊ लागतात आणि चवहीन होऊन जातात, अश्यावेळी बाजारातून आणलेल्या लिंबाना धुवून घ्या आणि तेल लावून ठेऊन द्या अश्याने लिंबू फार काळ टिकून राहतील.
Jan 9, 2023, 11:01 AM ISTपालक- पनीर एकत्र खाऊ नये? तज्ज्ञांचं म्हणणं ऐकाल तर हा पदार्थ खाण्याचा विचारही सोडून द्याल
Foods You Shouldn't Eat Together : भारतामध्ये पालक म्हटलं की अनेकांच्याच तोंडावर एकाच पदार्थाचं नाव येतं. तो पदार्थ म्हणजे पालक पनीर.
Dec 1, 2022, 11:12 AM ISTकेसाला आग लागली, परंतु तरीही महिला कामात व्यस्त... पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये एक महिला जेवण करताना व्यस्त असल्याचे तुम्ही पाहू शकता.
Sep 22, 2021, 02:08 PM IST