Tilgul Recipe for Makar Sankrant : नवीन वर्षाची धमाकेदार सुरवात तर झाली. नवीन वर्ष सुरु व्हायच्याआधीच आपण कोणकोणते सण कोणत्या दिवशी (new year festival list) आहेत हे पाहून घेतो, नवीन वर्षाच्या सुरवातीलाच येणार पहिला सण म्हणजे मकर संक्रात ( Makar Sankrant) आणि मकर संक्रात म्हटली कि तिळगुळ आलेच. '' तिळगुळ घ्या गोड गोड बोला'' म्हणत आपण जवळच्यांना, मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना तिळगुळ देतो आणि नात्यातला गोडवा जपून राहावा अशा शुभेच्छा सुद्धा देतो.
हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सण आणि ते साजरा करण्याच्या प्रथेमागे काहींना काही वैज्ञानिक कारण दडलेलं असतं,मकर संक्रांत (MakarSankranti 2023) जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात येते. आणि तेव्हा नेमका थंडीचा जोर बऱ्यापैकी वाढलेला असतो, अश्यावेळी शरीरात उष्णता टिकून राहावी यासाठी गरम पदार्थांचं आवर्जून सेवन केलं जातं. (food for winter season) (Cooking Tips) तिळाचे लाडू खायला स्वादीष्ट तितकेच पौष्टीक असतात. बऱ्याचदा आपण जेव्हा घरी लाडवांचा बेत आखतो तेव्हा ते कधी जास्तच कडक होऊन जातात तर कधी अगदी भुसभुशीत होतात.(How to Make Til Laddo at Home Makar Sankrant 2023 Special Recipe Marathi Cooking Tips)
पण आता यावर आपल्याकडे एक भारी उपाय आहे, अगदी परफेक्ट तिळाचे लाडू कसे बनवायचे तेही अर्ध्या तासात चला तर मग जाणून घेऊया सोपी आणि झटपट रेसिपी. (Healthy immunity booster til laddu recipe)
चला तर मग या संक्रांतीला अगदी परफेक्ट तिळाचे लाडू बनवा आणि इतरांनाही तुमचे लाडू एवढे मस्त कसे झालेत याची रेसिपी सांगूनच टाका.