coffee

पाहुण्यांना चहा देण्यापूर्वी आधी पाण्याचा ग्लास का देतात? ही गोष्ट योग्य की अयोग्य?

Tips For Chai Lovers :  भारतीय घरातील सकाळ आणि संध्याकाळ ही चहाने होते. पण चहा घेण्यापूर्वी आई आपल्याला पाण्याचा ग्लास देते आणि मग आपण चहा घेतो. ही सवय योग्य की अयोग्य जाणून घ्या. 

Apr 24, 2024, 08:45 AM IST

'तिची सगळी व्यसनं...'; Bodycon Dress मधील फोटोंना सईने दिलेल्या कॅप्शनने वेधलं अनेकांचं लक्ष

Saie Tamhankar Latest Post: सईने पोस्ट केलेल्या या फोटोंची कॅप्शन चर्चेत.

Apr 19, 2024, 12:32 PM IST

रोज किती कप कॉफी पिणे सुरक्षित? तज्ज्ञांनी केला खुलासा

अनेकांना कॉफी प्यायला आवडते, पण कॉफी पिण्यामुळे ह्रदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो का अशी चिंता अनेकांना वाटत असते.  पण हीच कॉफी जास्त पिणे शरीरिसाठी सुरक्षित नसू शकते. 

Mar 6, 2024, 05:10 PM IST

वेळीच सावध व्हा! तुम्हीही रिकाम्या पोटी कॉफी पिताय का? शरीरावर होतील 'हे' दुष्परिणाम

Side Effects of Drinking Coffee: अनेकांना सकाळी उठल्यानंतर कॉफी पिण्याची सवय असते. बरेच लोक सकाळी, संध्याकाळी आणि दुपारीही कॉफी पितात. पण रिकामी पोटी कॉफी हे शरीरासाठी किती घातक ठरु शकतात तुम्हाला माहितीय का? 

Mar 4, 2024, 03:38 PM IST

कॉफीचे सेवन शरीरासाठी योग्य की अयोग्य?

तुम्ही पण तुमच्या दिवसाची सुरुवात कॉफीने करता? कॉफीमुळे तुमच्या शरीराला होणारे फायदे तुम्हाला माहित आहे का?

Feb 5, 2024, 12:55 PM IST

चहा-कॉफी पिण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?

आपल्यापैकी अनेकजणांना चहा पिण्याची फार आवड असते. काहींना तर कधीही आणि कितीही प्रमाणात चहा पिण्याची सवय असते. घरात येणाऱ्या पाहुण्यांना देखील पहिल्यांदा चहाच विचारला जातो. परंतु, रिकाम्या पोटी जास्त चहा पिणं आरोग्यासाठी हानिकारक असल्याचंही आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणे आहे.

Jan 27, 2024, 12:29 PM IST

Health Tips : आरोग्यासाठी कॉफी आणि चॉकलेट किती फायदेशीर? काय आहेत फायदे?

Coffee Or Chocolate : फार कमी लोक असतील ज्यांना कॉफी किंवा चॉकलेट आवडत नसेल.  अनेकजण सकाळी उठल्यावर कॉफीला पसंती देतात तर काहीजण दिवसातून एकदा तरी चॉकलेटचे सेवन करत असतील. पण हीच कॉफी आणि चॉकलेट शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहितीये का?  

Jan 17, 2024, 04:00 PM IST

कॉफीमुळे खरंच वजन कमी होण्यास मदत होते का?

Coffee for Weighy Loss: कॉफी आपल्याला सगळ्यांनाच आवडते परंतु खरंच कॉफी प्यायल्यानं आपलं वजन कमी होण्यास मदत होईल का, सध्या याबाबत आपण काही माहिती जाणून घेऊ शकतो. या लेखातून आपण हे सविस्तर पाहुया. 

Oct 18, 2023, 10:28 PM IST

Video : नवऱ्याच्या कॉफीमध्ये पत्नीने मिक्स केलं 'ब्लीच', हत्येचा भयानक कट रचतानाचा व्हिडीओ समोर

Viral Video : पत्नीने आपल्याच पतीला जीवे मारण्यासाठी त्याच्या कॉफीमध्ये ब्लीच मिक्स केलं आणि मग...या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Oct 3, 2023, 02:42 PM IST

पावसाळ्यात घरात पाल येते? मग करा 'हे' सोपे घरगुती उपाय

Lizards Home Remedies : पावसाळ्यात घरामध्ये छोटी असो किंवा मोठी पाल येते. पालाची सगळ्यांच भीतीही वाटते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पाल घरातून पळविण्यासाठी सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. 

 

Jul 18, 2023, 11:21 AM IST

सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी पिताय? वेळीच बदला सवय, अन्यथा...

Health Benefits of Coffee and Tea :  सकाळी उठल्या उठल्या चहा-कॉफी प्यायला कोणाला आवडणार नाही... आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा दिवस गरम चहा किंवा कॉफीने सुरू होतो. चहा-कॉफी न घेतल्याशिवाय कित्येक्यांना दिवसाची सुरुवात झाली आहे असे वाटतच नाही...चहा आणि कॉफी विना जगणे अशक्यच होईल अशी अनेक लोकांना सवय असते. 

Jun 5, 2023, 11:58 AM IST

Coffee For Health : तुम्हालाही कॉफी प्यायला आवडते का? मग वाचा फायदे आणि तोटे

Coffee Benefits : कॉफी हे प्रत्येकाचे आवडते पेय आहे. प्रत्येकाला कॉफी आवडते. काही लोक तणाव आणि थकवा दूर करण्यासाठी कॉफीचा वापर करतात. कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत, पण त्याचे अनेक तोटेही आहेत. हे ज्ञान खूप महत्वाचे आहे. 

May 26, 2023, 09:36 AM IST

उन्हाळ्यात कॉफी पिणं कितपत चांगलं? जाणून घ्या आरोग्याला होणारे धोके

Drink Coffee In Summer: चहाप्रमाणे कॉफीचेही प्रचंड चाहते आहेत. काही लोक फक्त लाईफस्टाइलसाठी कॉफीचं सेवन करतात. काहींना तर कॉफी इतकी आवडते की, दिवसभरात कधीही ते कॉफीचं सेवन करु शकतात. जर तुम्हालाही कॉफी प्रचंड आवडत असेल तर त्यामागे असणारे धोकेही समजून घ्या. 

 

Apr 25, 2023, 08:08 PM IST
High consumption of coffee causes height loss PT3M43S

Viral : कॉफीच्या अतिसेवनामुळे उंची कमी होते

High consumption of coffee causes height loss

Mar 25, 2023, 11:40 PM IST

गुगल, कॉफी आणि अमिताभ! भारतातल्या या गावातील मुलांची अजब नावं... पाहा कुठे आहे हे गाव

Ajab Gajab : भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. काही किलोमीटरच्या अंतरावर आपल्या देशात वेगळ्या भाषा आणि वेगळी संस्कृती पाहिला मिळते. भारतात अनेक जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहातात. भारतात काही जातीजमाती अशा आहे ज्यांच्या अजब प्रथा परंपरा आहेत. कर्नाटकात (KARNATAKA) अशीच एक आदिवासी जात आहे. या जातीतील लोकं आपल्या मुलांची नावं हटके ठेवतात. या मुलांच्या नावाची सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चा असते. 

Mar 22, 2023, 02:05 PM IST