चहा-कॉफीचं सेवन सोडल्यानं होतील हे 9 फायदे
मुंबई: आपण रोज दिवसातून दोन वेळा चहा किंवा कॉफी घेतो. यातील कॅफीन शरीरावर मोठ्या प्रमाणात वाईट परीणाम करतो. चहा आणि कॉफीच्या सेवनाने आरोग्याला धोका आहे. यामुळे आपण घरबसल्या मोठ्या आजारांना आमंत्रण देत असतो.
चहा-कॉफीचं सेवन सोडल्यानं होतील हे 9 फायदे:
1. मधुमेहाचा धोका टळतो
2. डोकेदुखी कमी होईल
3. वजन कमी होण्यास मोठी मदत होईल
Sep 15, 2016, 12:09 PM ISTदुपारी तीननंतर कॉफी पिऊ नका...जाणून घ्या यामागची कारणे
तुम्हाला ऑफिसमध्ये दुपारी तीननंतर कॉफी पिण्याची सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Aug 29, 2016, 01:40 PM ISTविमानातले कर्मचारी कधीच का पित नाहीत 'चहा-कॉफी'
विमानातला बहुतांश स्टाफ कधीच विमानतील चहा किंवा कॉफी पित नाहीत. तुम्हाला असं वाटेल की, विमानातील चहा-कॉफी पिण्यास त्यांना परवानगी नसेल, पण याचं कारण काही वेगळंच आहे.
Feb 3, 2016, 02:49 PM ISTकॉफी पिण्याची ही आहे योग्य वेळ
ऑफीसमध्ये अनेक जण चहा किंवा मग कॉफी मोठ्या प्रमाणावर पितात.
Jan 20, 2016, 05:21 PM ISTकॉफीत खोबरेल तेल घाला, वजन घटवा
आपण सकाळी उठल्यावर फ्रेश झाल्यानंतर बरेच वेळा चहा किंवा कॉफी घेणे पसंत करतो. मात्र, तुम्ही जर कॉफी घेत असाल तर त्यामध्ये नारळाचे तेल टाकून ती घ्या. आपल्या कॉफीत खोबरेल तेल किंवा नारळ तेल टाकले तर तुम्ही दिवशभर एकदम फ्रेश राहाल. तसेच तुमचे वजन नियंत्रीत राहण्यास मदत होईल. तुमची पचनक्रियाही चांगली राहते.
Jan 13, 2016, 02:12 PM ISTरोज तीन कप कॉफी प्या, हृदयरोग दूर ठेवा
हृदयरोगाच्या भीतीने त्रस्त असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. रोज तीन ते पाच कप कॉफी प्यायल्याने हृदयरोगाचा धोका २१ टक्क्यांपर्यंत कमी होतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात ही गोष्ट उघड झालीय.
Jul 1, 2015, 08:11 PM ISTचहा चालेल पण, कॉफी... ना बाबा ना!
जर तुम्हाला चहा आणि कॉफी यामध्ये एकाची निवड करायचीय तर चहा पिणं तुमच्या आरोग्यासाठी जास्त लाभदायक ठरतं... चमकलात ना! पण, एका शोधामध्ये हे समोर आलंय.
Sep 3, 2014, 08:13 AM ISTएक कप कॉफी डोळ्यांसाठी लाभदायक
तुम्हाला जर कॉफी पिण्याची सवय असेल तर ही ऐकून तुम्हाला आनंदच होईल की, दररोज एक कॉफी पिल्यानं तुमच्या डोळ्यांना त्याचा फायदा होतो.
May 8, 2014, 07:57 AM ISTमृत्यूचा मार्ग... कॉफीचं अतिसेवन!
तुम्हाला जर कॉफीची तल्लप असेल आणि एका दिवसात जास्तीत जास्त कप कॉफी तुमच्या पोटात जात असेल तर सांभाळून राहा...
Aug 22, 2013, 07:57 AM ISTकॉफी बनवते दीर्घायुषी
जास्त कॉफी पिणं प्रकृतीसाठी हानिकारक मानलं जातं. पण, नियमित कॉफी प्यायल्यामुळे दीर्घायुष्य प्राप्त होतं, असा निष्कर्ष नुकत्याच एका संशोधनातून काढण्यात आला आहे.
May 19, 2012, 12:21 PM ISTव्यायामानंतर कॉफी प्या, आणि कँसर टाळा
व्यायाम करून झाल्यावर एक कप कॉफी पिण्याची सवय शरीरासाठी अत्यंत चांगली आहे. नुकत्याच एका संशोधनातून निष्कर्ष काढण्यात आला आहे, की कॅफेन आणि व्यायम यांच्या एकत्रिकरणातून त्वचेच्या कँसरपासून बचाव होतो.
Apr 5, 2012, 03:34 PM ISTऑफिसमधील चहा, कॉफी बनवतं आळशी
ऑफिसमध्ये वारंवार चहा, कॉफीचा अस्वाद घेणाऱ्यांनी आपली सवय सोडण्याचा पुन्हा विचार करणं आवश्यक आहे. लाइव्हसायंसमधील वृत्तानुसार एका नव्या संशोधनातून असं सिद्ध झालं आहे, की चहा, कॉफी किंवा इतर पेयांमधील कॅफिन मेहनती लोकांना आळशी बनवतं.
Mar 30, 2012, 04:38 PM IST