cockroaches

झुरळांनी घरात घातलाय धुमशान! 'हे' घरगुती उपाय करुन पाहा

तुमच्याही घरात कॉकरोजनं केलाय धुमशान केलाय... कॉकरोज हे असं कीडे आणि किटक आहे ते जिथे उष्ट किंवा घाण असेल तिथे लगेच जातात. त्याला कसं घालवायचं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ते ही घरगुती उपायांनी तर जाणून घेऊया...

Mar 15, 2024, 07:07 PM IST

घराच्या कोपऱ्यात लपलेली झुरळे कशी पळवायची?

Cockroaches Home Remedies: एसेंशियल ऑइलचा उपयोग किडे पळवण्यासाठी केला जातो. याचाही वापर तुम्ही करु शकता. लवेंडर ऑइल शिंपडल्यावर झुरळे बाहेर येतात. गरम पाण्यात विनेगर टाकून कोपऱ्यात टाका. 

Dec 23, 2023, 06:55 PM IST

Eww....घरात 1 लाख झुरळे लपवून ठेवणाऱ्या महिलेला अटक, कारण ऐकून व्हाल थक्क

Cockroach In Home: झुरळे लपवून ठेवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. ही महिला अमेरिकेतील आहे. जिच्या घरात जवळपास 1 लाख झुरळ होते. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत.

Oct 21, 2022, 04:37 PM IST

कंपनीची गजब मागणी '१०० झुरळं द्या आणि पैसे घेऊन जा', कारण ऐकून लोकांना धक्का

घरात आढळणारे प्राणी आणि कीटकांपैकी झुरळ हा सर्वात घृणास्पद कीटक मानला जातो. जो लोकांच्या सर्वात जास्त किचनमध्ये रहातो.

Jun 15, 2022, 05:54 PM IST

40 मिनिटं श्वास रोखून धरू शकतं झुरळ

झुरळाचे डोकं कापल्यानंतरही ते 9 दिवस जगतं हे तुम्हाला माहीत आहे का? 

Dec 1, 2021, 03:21 PM IST

कानाच्या आत पाहून डॉक्टरांनाही धक्का; सर्वकाही कल्पनेच्या पलिकडे

 रुग्णाचा कान पाहून डॉक्टरही हैराण...

Nov 7, 2019, 10:37 PM IST

VIDEO : फ्रीजमधली झुरळं दाखवली... 'सीसीडी' महिला कर्मचाऱ्यानं थोबाडलं

देशातील प्रसिद्ध कॉफी हाऊस सीसीडी अर्थात 'कॅफे कॉफी डे'मधल्या फ्रीजमध्ये झुरळं आढळल्यानंतर एका ग्राहकानं व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणल्यानंतर सीसीडीचे सोशल मीडियावर धिंदवडे निघालेत.  

Mar 28, 2017, 04:19 PM IST

एका तरूणाच्या कानातून डॉक्टरांनी काढले २६ झुरळं...

 एक १९ वर्षीय तरूण ड़ॉक्टराकडे कान खाजवतो म्हणून गेला, पण धक्कादायकरित्या त्या तरूणाच्या कानाता तब्बल २६ झुरळ सापडले. 

Aug 31, 2015, 10:10 PM IST

पुन्हा झुरळांनी थांबविली रेल्वे!

रेल्वेनं प्रवास करतांना आपल्या सीटवर झुरळ आढळलं तर... नेहमीच्या प्रवासात झुरळांचं राज्य अनेक एक्स्प्रेस गाड्यांवर पाहायला मिळतं. असाच काहीसा अनुभव मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसच्या प्रवाशांना आला. झुरळांच्या हल्ल्यानं त्रस्त झालेल्या प्रवाशांना त्यांच्यापासून मुक्ती तर मिळाली नाहीच, पण त्यामुळं गाडी मात्र रोखली गेली.

Aug 25, 2013, 08:33 AM IST