घराच्या कोपऱ्यात लपलेली झुरळे कशी पळवायची?

झुरळं एकदा घरात शिरली की त्यांना बाहेर काढणं कठीण होऊन जातं.

झुरळांची संख्या खूप मोठी असते. घराच्या कोणत्या कुठल्याही कोपऱ्यात झुरळे लपलेली असतात. पण त्यांना पळवायचे कसे?

बेकींग सोडा घराच्या कानाकोपऱ्यात टाका. झुरळे पळून जातील.

जिथे झुरळे लपून असतात तिथे विनेगर टाका.

गरम पाण्यात विनेगर टाकून कोपऱ्यात टाका.

एसेंशियल ऑइलचा उपयोग किडे पळवण्यासाठी केला जातो. याचाही वापर तुम्ही करु शकता.

लवेंडर ऑइल शिंपडल्यावर झुरळे बाहेर येतात.

VIEW ALL

Read Next Story