coast guard

खवळलेल्या समुद्रात 'ते' 20 तास, हेलिकॉप्टरमधून मदतीला आले देवदूत...सुटकेचा थरार

RGD ALIBAG RESCUE : रायगडच्या अलिबागमध्ये तब्बल 20 तास खवळलेल्या समुद्रात अडकून पडलेल्या खलाशांची तटरक्षक दलाच्या जवानांनी सुटका केली. भरकटलेल्या बार्जवर अडकलेल्या खलांशाची हेलिकॉप्टरच्या मदतीने थरारक सुटका करण्यात आली.

Jul 26, 2024, 09:22 PM IST

मुंबई: वांद्रे-वरळी सी-लिंकवर कार थांबवली आणि अन् थेट समुद्रात मारली उडी; सर्च ऑपरेशन सुरु

Bandra Worli Sea Link: मुंबईच्या वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन एका व्यक्तीने समुद्रात उडी मारली आहे. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन कारने जात असताना तो मधेच थांबला. नंतर तो कारच्या बाहेर आला आणि थेट समुद्रात उडी मारली. 

 

Jul 31, 2023, 01:53 PM IST
drugs found in a Pakistani boat, a major operation on the coast of Gujarat PT36S

Video | गुजरातच्या किनाऱ्यावर सापडले 350 कोटींचे ड्रग्ज

drugs found in a Pakistani boat, a major operation of the coast guard on the coast of Gujarat

Oct 8, 2022, 01:45 PM IST

थरारक VIDEO! इंजिन फेल झाल्याने धावपट्टीवरुन घसरलं विमान, जवानांनी धावत्या विमानातून मारल्या उड्या

भारतीय तटरक्षक दलाच्या विमानाला लँडिंगवेळी अपघात झाला, याचा थरारक व्हिडिओ Viral झाला आहे

 

Mar 6, 2022, 03:22 PM IST

कोल्हापुरात पुराने हाहाकार : नौसेना-कोस्टगार्डचे पथक दाखल, ५१ हजार लोकांचे स्थलांतर

पावसाचा पुन्हा जोर वाढल्याने कोल्हापूरमधील पूरस्थिती अधिकच बिकट झाली आहे. 

Aug 7, 2019, 01:41 PM IST

रत्नागिरीत ड्रग्ज विकताना सुरक्षा अधिकाऱ्यांनाच अटक

अंमली पदार्थाच्या सेवनामुळे रत्नागिरीत तरुण पीढी वाया जातेय

Jul 23, 2019, 07:48 AM IST

रत्नागिरीतून लवकरच विमान वाहतूक, तटरक्ष दलाकडून चाचणी

रत्नागिरी विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. विमानतळ धावपट्टीची चाचणी घेण्यात आली. 

Aug 10, 2018, 04:48 PM IST

इराणच्या तेलवाहू जहाजाची एका मालवाहू जहाजाला चीनी समुद्रात धडक

तेलवाहू जहाजावरील ३२ खलाशी या दुर्घटनेनंतर बेपत्ता झाले आहेत.

Jan 7, 2018, 03:38 PM IST

सागरी सीमांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

राज्‍याच्‍या पश्चिम किनारपटटीवर नेमण्‍यात आलेल्‍या सागर रक्षकांना गेल्‍या सहा महिन्‍यांपासून पगाराची फुटकी कवडी मिळालेली नाही.

Jan 5, 2018, 10:48 PM IST

तटरक्षक दलाच्या जवानांनी वाचवले जर्मन पर्यटकाचे प्राण

भारतीय सागरी सीमांचं रक्षण करणा-या तटरक्षक दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून एका जर्मन पर्यटकाला जीवदान दिलं आहे. कुंद्रान एंटन असे या 75 वर्षीय जर्मन पर्यटकाचे नाव आहे.

Nov 12, 2017, 11:07 PM IST

तटरक्षक दलाने ५ पाकिस्तानी बोटीसह २६ लोकांना घेतलं ताब्यात

भारताच्या तटरक्षक दलाने ५ जहाजांवरील २६ लोकांना अटक केली आहे. 

Dec 19, 2016, 10:32 PM IST