coast guard

पश्चिम किनारपट्टीवर संशयास्पद बोट, कोस्टगार्डने बोट घेतली ताब्यात

पश्चिम किनारपट्टीवर आढळली संशयास्पद बोट सापडली आहे. रायगडच्या स्थानिक मच्छिमारांची कोस्टगार्डला ही माहिती दिली.

Sep 30, 2016, 03:23 PM IST

'त्या' यंत्रानं उडवलीय सागरी सुरक्षा यंत्रणेची झोप!

सध्या देशभरातल्या सागरी सुरक्षेची झोप उडालीये... त्याला कारणीभूत ठरलंय एक हरवलेलं यंत्र... 

Jun 17, 2016, 01:42 PM IST

मुरूडमध्ये समुद्रात बुडणा-या ८ खलाशांना वाचवण्यात यश

मुरूड किना-याजवळ समुद्रात बुडणा-या जहाजावरुन 8 खलाशांना वाचवण्यात तटरक्षक दलाच्या जवानांना यश मिळालंय. 

Dec 26, 2015, 11:58 AM IST

कोकणातील सागरी सुरक्षा रामभरोसे

कोकणातील सागरी सुरक्षा रामभरोसे

Oct 21, 2015, 10:10 PM IST

तटरक्षक दलाचे डॉर्नियर विमान बेपत्ता

भारतीय तटरक्षक दलाचे डॉर्नियर विमान सोमवारी रात्रीपासून  बेपत्ता आहे, हे विमान चेन्नईजवळील किनाऱ्यावर बेपत्ता झाले. विमानात तीन पायलट आहेत, शोध घेण्यात येत आहे.

Jun 9, 2015, 10:37 AM IST

कोस्टगार्ड कार्यालयातील नोकरीचं आमिष दाखवून तरुणाला लाखोंचा गंडा

रत्नागिरी शहरात दोन वर्षांपूर्वीच दाखल झालेल्या कोस्टगार्ड कार्यालयात नोकरी लावतो असं आमिष दाखवत रत्नागिरीतील अनेक बेरोजगार तरूण आणि त्यांच्या पालकांना लाखो रूपयांचा गंडा घालण्यात आला.

May 16, 2015, 10:38 PM IST

पळ काढणाऱ्या रशियन मालवाहू जहाजाला तटरक्षक दलानं अडवलं

फिल्मी स्टाइल पाठलाग करून तटरक्षक दलाच्या गस्ती नौकेनं खोल समुद्रात रशियाच्या मालवाहू जहाजाला परत मुंबई बंदराकडे फिरण्यास भाग पाडलं. हे सगळं थरार नाट्य घडलं १७ तारखेला सकाळी मुंबई बंदरापासून सुमारे १५० किमी अंतरावर खोल समुद्रात घडलं.

Feb 18, 2015, 12:19 PM IST

पाक टेरर बोट: कोस्ट कार्ड DIGच्या दाव्यानं केंद्र सरकार गोत्यात

भारतीय सागरी हद्दीत शिरलेल्या पाकिस्तानी बोटीसंबंधी तटरक्षक दलाच्या उपमहानिरीक्षकांनी नुकताच खुलासा केला. त्यामुळं नवा वाद उफाळून आलाय. ३१ डिसेंबर २०१४च्या मध्यरात्री पाकिस्तानी बोट, गुजरातमधल्या पोरबंदर सागरी किनाऱ्यापासून काही अंतरापर्यंत आत शिरली होती. ती बोट उडवण्याचे आदेश आपण दिल्याची माहिती, नुकतीच तटरक्षक दलाच्या उपमहानिरीक्षकांनी दिली. 

Feb 18, 2015, 12:02 PM IST

'भारताचा पाकिस्तानला बदनाम करण्याचा डाव'

गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी बोट आढळल्याचं नुकतंच समोर आलंय. यावर पाकिस्ताननं मात्र कानावर हात ठेवलेत. 

Jan 3, 2015, 04:04 PM IST

मुंबई किती सुरक्षित?

मुंबई किती सुरक्षित?

Jan 2, 2015, 08:10 PM IST

गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी बोट; कोस्ट गार्डच्या पाठलागानंतर स्फोट

नुकतीच गुजरातच्या पोरबंदरमध्ये पाकिस्तानी बोट आढळून आलीय. धक्कादायक म्हणजे, कोस्ट गार्डनं या बोटींचा पाठलाग केल्यानंतर या बोटीवर स्वार असलेल्या संशयितांनी स्वत:ला स्फोटकांच्या साहाय्यानं उडवून आत्मघात केलाय. 

Jan 2, 2015, 04:56 PM IST

मुंबई किनाऱ्यावर संशयास्पद जहाज

मुंबईच्या समुद्र किना-यापासून अवघ्या २२ किलोमीटर अंतरावर समुद्रात एम. एस. व्ही . युसुफी हे जहाज होतं. एका फोन कॉलमुळेच ते जहाज नौदलाच्या हाती लागलं आणि त्यातील बकऱ्यांचं रहस्य समोर आलं.

Apr 25, 2013, 09:59 PM IST

पुन्हा झाली मुंबईची रेकी!

बक-यांच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या एम एस व्ही युसुफी जहाजाचं गूढ अजूनही कायम आहे. समुद्रात जप्त केलेल्या या जहाजावरील कर्मचा-यांनी वापरलेले सॅटेलाईट फ़ोन अजूनही पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

Apr 25, 2013, 08:00 PM IST