coach

कोण होणार टीम इंडियाचा प्रशिक्षक?

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी स्पर्धाच सुरु असल्यासारखं चित्र आहे. या पदासाठी एकूण ५७ जणांनी अर्ज दाखल आहेत. या मध्ये माजी लेगस्पिनर अनिल कुंबळे, माजी संघ संचालक रवी शास्त्री, माजी क्रिकेटपटू संदीप पाटील, विक्रम राठोड. व्यंकटेश प्रसाद यासारख्या दिग्गज तसेच प्रवीण आमरे, बलविंदरसिंग संधू आणि हृषिकेश कानिटकर हेही उतरले आहेत. 

Jun 14, 2016, 06:20 PM IST

टीम इंडियाचा कोच होण्यासाठी 8 जणं उत्सुक

टीम इंडियाचा कोच होण्यासाठी आठ माजी क्रिकेटपटू उत्सुक आहेत. यासाठी त्यांनी बीसीसीआयलाही माहिती दिली आहे.

Jun 9, 2016, 09:31 PM IST

टीम इंडियाचा कोच होण्यासाठी रवी शास्त्रीचा अर्ज

टीम इंडियाचा कोच होण्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू रवी शास्त्रीनं बीसीसीआयकडे अर्ज केला आहे.

Jun 6, 2016, 08:54 PM IST

बीडच्या शेतकऱ्याचा मुलगा झाला टीम इंडियाचा कोच

संजय बांगर याची टीम इंडियाच्या झिम्बाब्वे दौऱ्याचा कोच म्हणून निवड करण्यात आली आहे.

May 30, 2016, 04:37 PM IST

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजय बांगर मुख्य कोच

भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर याची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

May 26, 2016, 09:50 PM IST

प्रीती झिंटानं संजय बांगरला घातल्या शिव्या

आयपीएलच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची मालकीण आणि अभिनेत्री प्रीती झिंटानं पंजाबचा कोच संजय बांगरला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली आहे. 

May 12, 2016, 04:07 PM IST

कोहलीने भारताच्या कोचसाठी सुचवलं या क्रिकेटरचं नाव

भारताचा नवा कोच कोण होणार

May 9, 2016, 11:41 AM IST

भारतीय संघाचा कोच न होण्यासाठी द्रविडने दिलं हे कारण

मुंबई : रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यावर भारतीय क्रिकेट संघाचा कोच कोण होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, राहुल द्रविडने ही जबाबदारी पेलण्यास नकार दिल्याची बातमी पुढे येत आहे. 

Apr 6, 2016, 09:05 PM IST

राहुल द्रविड होणार भारतीय संघाचा कोच ?

राहुल द्रविड होणार भारतीय संघाचा कोच ?

Apr 4, 2016, 07:44 PM IST

राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा कोच?

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याची नियुक्ती करण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या सल्लागार समितीत असणाऱ्या सचिन तेंडुलर, सौरव गांगुली, वी वी एस लक्ष्मण यांनी द्रविडच्या नावाला पसंती दिल्याची माहिती आहे.

Apr 3, 2016, 12:47 PM IST

भारतीय संघाला मिळणार नवा कोच ?

ऑस्ट्रेलियाचा माजी लेग स्पिनर शेन वॉर्न यानं भारतीय संघाचा कोच व्हायची इच्छा व्यक्त केली आहे.

Apr 1, 2016, 06:21 PM IST

या गुरुंसोबत विराटने गिरवले क्रिकेटचे धडे

मुंबई : शनिवारी पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० सामन्यात भारताला विजय मिळवून देणाऱ्या विराट कोहलीचं चहूबाजूंनी कौतुक होतंय.

Mar 21, 2016, 10:45 AM IST

कोलकत्याच्या मैदानात भारत-पाकिस्तान युती

भारत-पाकिस्तान यांच्यामधलं नात तर सर्वश्रूत आहे. पण यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये एक अनोखी युती पाहायला मिळत आहे.

Mar 17, 2016, 08:30 PM IST

भारताचा कोच व्हायची ऑफर हसीनं नाकारली

 भारतीय क्रिकेट संघाचा कोच व्हायची ऑफर आपण नाकारली, असा खुलासा ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल हसीनं केला आहे.

Mar 3, 2016, 05:30 PM IST