पगारवाढ मागणाऱ्या कुंबळेची बीसीसीआयकडून विकेट!
भारतीय खेळाडू आणि स्वत:च्या पगारामध्ये भक्कम वाढ करण्याची मागणी करणाऱ्या भारताचा कोच अनिल कुंबळेला बीसीसीआयनं दणका दिला आहे.
May 25, 2017, 05:39 PM IST'झहीरनं भारताचा बॉलिंग कोच व्हावं'
माजी क्रिकेटपटू झहीर खाननं भारताचा बॉलिंग कोच व्हावं, अशी इच्छा ऑफ स्पिनर हरभजन सिंगनं व्यक्त केली आहे.
May 23, 2017, 07:31 PM ISTरेल्वेच्या महिला डब्यात टॉकबॅक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2017, 11:37 PM ISTमुलांच्या ऊर्जेला योग्य दिशा देणारा कोच
मुलांच्या ऊर्जेला योग्य दिशा देणारा कोच
Nov 11, 2016, 12:46 AM ISTआशिष नेहराचा दिलदारपणा, बेघर प्रशिक्षकाला दिलं घर
भारताचा फास्ट बॉलर आशिष नेहराचा दिलदारपणा समोर आला आहे. आशिष नेहरानं बेघर होत असलेल्या त्याच्या प्रशिक्षकाला घर घेऊन दिलं आहे.
Oct 29, 2016, 09:43 PM ISTबॅडमिंटन आशियाच्या परिसंवादासाठी कोच श्रीकांत वाड यांची निवड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2016, 11:53 PM ISTगुरू गोपीचंद...भारतीय बॅडमिंटनचा द्रोणाचार्य
पुलेला गोपीचंद.... भारतीय बॅडमिंटनचा द्रोणाचार्य... सायना, सिंधू, श्रीकांत, कश्यप सारख्या हि-यांना पैलू पाडण्याचं काम त्यानं केलं.
Aug 20, 2016, 09:15 AM ISTटीम इंडियाचा कोच अनिल कुंबळेच्या निवडीवर बोलला सचिन
सचिन तेंडुलकरने मंगळवारी भारतीय टीमच्या नवनियुक्त कोच अनिल कुंबळेला एक महान खेळाडूचा दर्जा देत म्हटलं की, कुंबळे खेळाडुंना शिकवेल की, मॅचमध्ये महत्वाच्या संधी कशा आपल्या बाजूने करता येतील. तेंडुलकरशिवाय माजी कर्णधार सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या तिघांनी कुंबळेला भारतीय कोचच्या पदासाठी निवडलं होतं.
Jul 13, 2016, 05:48 PM ISTकुंबळेच्या 'टेस्ट'मध्ये फक्त रहाणे पास, बाकीचे फेल
मागचे सहा महिने भारतीय क्रिकेट टीम फक्त वनडे आणि टी 20 मॅच खेळत आहे. यंदाच्या मोसमात मात्र भारतीय टीमला टेस्ट मॅच खेळायच्या आहेत.
Jul 4, 2016, 01:50 PM ISTरवी शास्त्रीवर गांगुलीनंतर गंभीर बरसला
टीम इंडियाच्या कोचच्या निवडीवरून सुरु झालेला वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.
Jun 30, 2016, 04:37 PM IST'बँकॉकमध्ये सुट्ट्या घालवण्याऐवजी रवी शास्त्रींनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायला हवं होतं'
सौरव गांगुलीनं भारतीय टीमचे माजी संचालक रवी शास्त्री यांच्यावर पलटवार केलाय.
Jun 29, 2016, 10:11 PM ISTकोचपदी निवड न झाल्यानं रवी शास्त्री नाराज
भारतीय टीमचा कोच म्हणून नियुक्ती न झाल्यानं रवी शास्त्री चांगलेच नाराज झाले आहेत.
Jun 25, 2016, 05:50 PM ISTम्हणून राहुल द्रविडऐवजी अनिल कुंबळे झाला कोच
भारतीय क्रिकेट टीमचा कोच म्हणून अनिल कुंबळेची निवड करण्यात आली आहे, पण बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी याबाबत नवी माहिती दिली आहे.
Jun 24, 2016, 08:03 PM ISTअनिल कुंबळे या ५ गोष्टींमुळे झाले भारताचे कोच
फिरकीचा जादूगर आणि जंबोच्या नावाने प्रसिद्ध अनिल कुंबळे भारताच्या प्रमुख प्रशिक्षकपदी विराजमान झाले आहेत. ५६ जणांना क्लीन बोल्ड करत कुंबळेंनी हे पद मिळवलं आहे. रवि शास्त्री हे त्यांचे मुख्य प्रतिद्वंद्वी होते. आम्ही तुम्हाला अशी ५ कारणं सांगणार आहोत ज्यामुळे कुंबळे भारताच्या कोचसाठी निवडले गेले.
Jun 23, 2016, 09:44 PM IST