cm eknath shinde

2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी का? अजित पवारांमुळे नुकसान झालं? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले...

Devendra Fadanvis: या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आणि सर्व प्रश्नांना आपल्या खास शैलीत उत्तरे दिली. 

Sep 28, 2024, 02:06 PM IST

'पंचायत'फेम दुर्गेश कुमार यांचा पहिला पगार किती होता? बॉलिवूडमध्ये कोणाला मानतात देव?

Durgesh Kumar: झी न्यूजच्या एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमात पंचायत फेम दुर्गेश कुमार यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. 

Sep 28, 2024, 12:36 PM IST

'रोजगार देण्यात गुजरात नंबर एक', गुजरातच्या पॅक्स मॉडेलविषयी जगदीश विश्वकर्मा यांचा मोठा दावा

Jagadish Vishkarma Reaction Coperative Movement:  सध्या पॅक्स हे मॉडेल गुजरातमध्ये सुरु असून संपूर्ण राज्यात चालवले जाणार आहे.

Sep 28, 2024, 12:07 PM IST

वक्फ बोर्डासंदर्भातील निर्णय हा मुस्लिमांच्या हिताचाच- गुजरातचे गृहराज्य मंत्री हर्ष संघवी

Harsh Sanghavi:   वक्फमधील अमेंडमेंड ऐतिहासिक आहे. देशाच्या, वफ्फ बोर्ड आणि मुस्लिम समाजाच्या हिताचा निर्णय असल्याचे ते म्हणाले. 

Sep 28, 2024, 11:23 AM IST

...म्हणून राजकोटमधला शिवरायांचा पुतळा कोसळला, चौकशी समितीचा धक्कादायक अहवाल सादर

Chatrapati Shivaji Maharaj Statue : मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) 35 फुटी पुर्णाकृती पुतळा  26 ऑगस्टला कोसळला. कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. 

Sep 26, 2024, 02:10 PM IST

सिंघम कोण शिंदे की फडणवीस? कसं ठरवायचं राऊतांनी सांगितलं! म्हणाले, 'आधी तुमच्यात...'

Akshay Shinde Encounter CM Eknath Shinde Devendra Fadnavis: "सिंघम देवेंद्र फडणवीस आणि सिंघम एकनाथ शिंदे त्या भाजपा पदाधिकाऱ्याचा एन्काऊन्टर करणार? एकच एन्काऊन्टर का?"

Sep 26, 2024, 11:24 AM IST

बदलापूर-नवी मुंबई अंतर फक्त 20 मिनिटांत गाठता येणार; कल्याण-डोंबिवलीकरांनाही मिळणार दिलासा

Badlapur to New Mumbai Airport Multimodal Corridor:  मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) दळणवळण, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास वृद्धी करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय एमएमआरडीएच्या बैठकीत घेण्यात आले.

 

Sep 25, 2024, 09:40 AM IST

'मुख्य आरोपी एकनाथ शिंदे व अजित पवारांबरोबर हास्यविनोद करताना सरन्यायाधीश दिसतात तेव्हा..'; ठाकरेंच्या सेनेची टीका

Uddhav Thackeray Shivsena On CJI Chandrachud Meeting: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन सरकारवर निशाणा साधताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा उल्लेख ठाकरेंच्या पक्षाने केला.

Sep 25, 2024, 07:22 AM IST

'लिंगपिसाटांचे एन्काऊंटर होते, पण घटनाबाह्य सत्तापिसाट...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल! म्हणाले, 'महाराष्ट्रातील...'

Badlapur Sexual Assault Case Akshay Shinde Encounter: जर अक्षय शिंदेचा अशा प्रकारे न्याय केला असेल तर तीच मागणी करणाऱ्या शेकडो आंदोलकांवर गुन्हे का दाखल केले? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

Sep 25, 2024, 06:43 AM IST

अमित ठाकरेंना 'बिनशर्त पाठिंबा' मिळावा राज शिंदेंच्या निवासस्थानी? सूत्रांची माहिती

Raj Thackeray Meet CM Eknath Shinde: विशेष म्हणजे राज ठाकरेंची ही भेट पूर्वनियोजित नव्हती. मनसे पदाधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीआधी अचानक ते 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले.

Sep 23, 2024, 11:45 AM IST

मंत्रिपद न मिळाल्यास बायको आत्महत्या करेल म्हणत आमदाराने ब्लॅकमेल केलं; शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट

Bharat Gogawale News: तुम्हाला मंत्रिपद मिळत असेल तर मी लगेच राजीनामा देतो. मला मंत्रीपद मिळणार असतानाच एका आमदाराने धमकी दिली. त्यांनाच आता मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलं आहे. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी गौप्यस्फोट केला आहे. 

Sep 23, 2024, 09:29 AM IST

'शिंदे सरकारने राज्यावरील कर्ज ₹8000000000000 वर नेलं; ‘लाडकी खुर्ची’...'; ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल

Loan On Maharashtra Pending Bills By State Government: "महाराष्ट्राची सत्ता जशी ओरबाडून मिळवली त्याच पद्धतीने राज्याची तिजोरी ओरबाडण्याचे कामही अनेक हातांनी सुरू आहे."

Sep 23, 2024, 07:21 AM IST