गिरणी कामगारांसाठी सरकारकडून खूषखबर, फक्त इतक्या लाखात मिळणार हक्काची घरं
महायुतीच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं? लोकसभेचा स्ट्राईक रेट ठरणार विधानसभेचा फॉर्म्युला
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीय. मात्र सर्वांचं लक्ष लागलंय ते जागावाटपाकडे.. यातच महायुतीच्या गोटातून जागावाटपासंदर्भात मोठी बातमी हाती येतेय
Sep 16, 2024, 09:23 PM ISTमुख्यमंत्र्यांनी सांगितला महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्मुला! विधानसभेत कोणाला फायदा? कोणाचा तोटा?
Assembley Seat Allocation: विधानसभेत महायुतीचे जागावाटप कसे असेल? असा प्रश्न विचारला जात असताना मुख्यमंत्र्यांनी यावर सूचक विधान केले आहे.
Sep 16, 2024, 09:02 AM ISTनिवडणुकीच्या तोंडावर शिंदेंचा मेगाप्लॅन- सूत्र
Shinde's mega plan ahead of the elections - Sutra
Sep 12, 2024, 05:10 PM ISTमुंबईत 2 लाखाहून अधिक कुटुंबांना हक्काचं घर मिळणार, मुख्यमंत्री शिंदेंचा मेगा प्लान
Eknath Shinde on Mumbai Housing Project: मुंबईतल्या 2 लाखाहून अधिक कुटुंबांना हक्क्काचं घर मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या निर्णयामुळे विधानसभेच्या तोंडावर महायुतीला मोठा फयदा होण्याची शक्यता आहे.
Sep 12, 2024, 01:40 PM IST...तर महिलांनी कोणाकडे दाद मागायची? कोर्टाचा पोलिसांना उद्विग्न सवाल; राज्य सरकारच्या कारभारावरही ताशेरे
Mumbai News : काय कराल देव जाणे! महिलांविरोधातील गुन्हयांबाबतच्या ढिसाळ कारभारावरून हायकोर्टाकडून शिंदे सरकारवर ताशेरे
Sep 12, 2024, 09:38 AM ISTमुख्यमंत्री शिंदे थेट लाडक्या बहिणींच्या घरी, ठाण्यात कुटूंबभेटीचं सत्र...शिवसैनिक राज्यातल्या घरा घरात पोहचणार
CM एकनाथ शिंदेंच्या 'वर्षा' निवासस्थानी गणरायांची प्रतिष्ठापना
CM Eknath Shinde Ganpati Aagman Sthapana At Varsha Bungalow
Sep 7, 2024, 03:00 PM ISTमुंबईत अदानी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक, धारावीसह राज्यातील इतर प्रकल्पांवर चर्चाः सूत्रांची माहिती
CM eknath Shinde meeting with Adani over dharavi project
Sep 6, 2024, 11:40 AM IST'पळून पळून कुठे जाणार' जयदीप आपटेच्या अटकेवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
CM on Jaideep Apte : शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. दोन आठवड्यांपासून तो फरार होता. बुधवारी कल्याणमधल्या त्याच्या घरातून कल्याण आणि सिंधुदुर्ग पोलिसांनी ही कारवाई केलीय.
Sep 5, 2024, 03:01 PM IST
एकाच महिलेच्या नावावरून 30 फॉर्म; शिंदे सरकारला खडबडून जाग, आता 'लाडकी बहीण' योजनेचा अर्ज...
Majhi Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना. शासनानं सांगितलेली प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा, अन्यथा...
Sep 5, 2024, 09:59 AM ISTगणपती बाप्पा मोरया! कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय... मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
मुंबई : 'गणपतीला गावी जायचं' या एका ओढीवर कोकणी माणूस गणेश उत्सवाची वर्षभर वाट पाहत राहतो. गणेशत्सोवात चाकरमान्यांची पावलं आपोआप कोकणाकडे वळतात. या काळात मिळेल त्या वाहनाने चाकरमनी कोकणात जात असतो.
Sep 4, 2024, 08:17 PM IST'शेतकरी पण लाडका हे...', राज ठाकरेंची शिंदे सरकारकडे मागणी! कार्यकर्त्यांना म्हणाले, 'आपलं वाटोळं...'
Raj Thackeray On Ladka Shetkari: राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांनाही आवाहन करताना आपल्या खास शैलीमध्ये शाब्दिक फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.
Sep 4, 2024, 11:40 AM ISTST Strike | एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
CM Eknath Shinde Appeals And Request ST Bus Employee strike
Sep 3, 2024, 02:30 PM ISTउद्धव ठाकरे म्हणाले, 'या चुकीला माफी नाही'; शिंदे उत्तर देत म्हणाले, '2 वर्षांपूर्वी जनतेनं...'
CM Eknath Shinde Revert Uddhav Thackeray Remarks Get Out Of India
Sep 1, 2024, 03:10 PM IST