शिवसेनेच्या गडात मुख्यमंत्र्यांची सभा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिंगोली जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. हिंगोली जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता आहे, हिंगोली तसा शिवसेनेचा गड म्हणून परिचित आहे,या गडाला सुरुंग लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांची आज दुपारी बाराच्या सुमारास जवळा बाजार इथं जाहीर सभा होणार आहे.

Updated: Feb 8, 2017, 08:29 AM IST
शिवसेनेच्या गडात मुख्यमंत्र्यांची सभा  title=

हिंगोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिंगोली जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. हिंगोली जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता आहे, हिंगोली तसा शिवसेनेचा गड म्हणून परिचित आहे,या गडाला सुरुंग लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांची आज दुपारी बाराच्या सुमारास जवळा बाजार इथं जाहीर सभा होणार आहे.