cleaning tips

Cleaning Tips : गंजलेल्या इस्त्रीमुळे कपड्यांवर डाग पडतात का ? हे cleaning hacks करतील मदत

Cleaning Tips : बऱ्याचदा आपण इस्त्री करायला जातो आणि ती कपड्यावर ठेवताच कपड्याला चिकटते किंवा डाग सोडते त्यामुळे कपडे तर खराब होतातच शिवाय इस्त्राईल कापड चिकटल्याने तीसुद्धा खराब होते.

Feb 21, 2023, 11:56 AM IST

Cleaning hacks : नॉन स्टिकची भांडी चुकीच्या पद्धतीने साफ करताय? सोपी पद्धत एकदा जाणूनच घ्या...

नॉन स्टिक कुकवेयर कसं साफ करायचं हा गृहिणींना हमखास पडलेला प्रश्न आहे, कारण  नॉनस्टिकची भांडी लवकर खराब होतात.

Jan 29, 2023, 05:49 PM IST

Smartphone Cleaning Hacks: स्मार्टफोन स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या...चुकूनही कापड वापरू नका...

Smartphone Cleaning tricks: या पद्धतीने  स्मार्टफोन स्वच्छ करण्याची सवय असेल तर लगेच थांबवा मोबाईल खराब होणार हे नक्की

Jan 16, 2023, 06:36 PM IST

Cleaning hacks: काचेच्या बरण्यांवरील स्टिकर्स निघत नाहीत? हे हॅक्स वापरून 2 मिनिटात पाहा जादू

(cleaning hacks) रोजच्या वापरातल्या गोष्टी असतात ज्या वापरून आपण स्मार्टपणे काही समस्यांवर सोपा असा तोडगा काढू शकतो

Jan 10, 2023, 03:03 PM IST

Kitchen Hacks: 2 मिनिटात काळा पडलेला तवा कसा चमकवायचा नव्यासारखा...या किचन टिप्स येतील कामी

Kitchen Hacks चांदीप्रमाणे तवा चमकवायचा आहे तर व्हिनेगर तुम्हाला खूप मदत करेल, सर्वात आधी तवा ठेवून गॅसवर उलट गॅस चालू करा

Jan 6, 2023, 03:21 PM IST

Cleaning Hacks: पिवळ्या पडलेल्या बाथरूमच्या टाईल्स चमकतील नव्यासारख्या...घरच्या घरी हा उपाय करूनच पाहा

Bathroom Cleaning Tips : बाथरूमच्या टाइलला व्हिनेगरच्या मदतीने पॉलिशही करता येते. यासाठी बादलीत कोमट पाणी घ्या आणि त्यात व्हिनेगर (vinegar to cleaning) मिसळा. यात कापड बुडवून बाथरूमच्या टाइल्स स्वच्छ करा. 

Jan 1, 2023, 02:38 PM IST

cleaning hacks : कपड्यांवर पडलेले हळदीचे डाग काढणं आता शक्य...'या' टिप्स वापरून तर पाहा

यासाठी तुम्हाला केवळ इतकंच करायचंय जिथे हळदीचा डाग लागला आहे तिथे टूथपेस्ट हाताने लावा आणि घासा, थोडा वेळ तसच राहूद्या आणि मग मशीनमध्ये धुवून काढा.  

Dec 28, 2022, 02:16 PM IST

kitchen tips: तवा काळा पडलाय ? वापरा या टिप्स चमकेल नव्यासारखा...

तव्यावर बेकिंग सोडा (baking soda) घाला त्यावर लिंबू (lemon) पिळा आणि गरम पाण्याच्या मदतीने घासणीने व्यवस्थित घासून घ्या...

Dec 10, 2022, 07:50 AM IST

kitchen cleaning hacks: Gas Burner चिकट आणि खराब झालेत का? लिंबाच्या वापराने चमकवा नव्यासारखे

तुमचा गॅस स्टोव्ह काळा झाला असल्यास, तो स्वच्छ करण्यासाठी डिशवॉशिंग साबण किंवा लिक्विड सोप आणि बेकिंग सोडा वापरा

Nov 18, 2022, 04:01 PM IST

कचऱ्यात फेकणाऱ्या 'या' वस्तूने घालवू शकता फ्रीजमधील येणारा उग्र वास!

घरातील फ्रिजमधून येतोय उग्र वास? या तीन वस्तू ठेवा अन् मिळवा सुटका 

 

Nov 15, 2022, 08:52 PM IST

Cleaning Tips: पितळेच्या भांड्यांची हरवलेली चमक परत मिळवायचीय, 'या' टिप्स वापरा

पितळेच्या भांड्यांना येईल झळाली, फक्त या गोष्टी वापरा

Nov 12, 2022, 12:04 AM IST

Cleaning Tips: फ्रिजचा रबर घाण झाला आहे? अशा पद्धतीने झटपट स्वच्छ करा

रेफ्रिजेटर ही घरातील सर्वात महत्त्वाच्या वस्तूंपैकी एक आहे. कारण फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ काही दिवसांपर्यंत आपल्याला टिकवता येतात. भाज्या आणि इतर अन्नपदार्थ ताज्या ठेवण्यासाठी फ्रिज (Refrigerator) महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे फ्रिज स्वच्छ असणं गरजेचं आहे.

Nov 8, 2022, 03:16 PM IST

बाथरूमधल्या पिवळ्या पडलेल्या टाईल्स अशा चमकवा नव्यासारख्या

 कापडावर थोडे मीठ घेऊन बाथरूमच्या टाइल्स स्वच्छ कराव्या लागतील. रात्रभर असेच राहू द्या. यानंतर दुसऱ्या दिवशी कोमट पाण्याने धुवा.

Oct 30, 2022, 07:41 PM IST

Kitchen Hacks: किचनमधील चिमनी-एग्जॉस्ट फॅनवर तेलकट थर जमलाय! घरगुती उपयांनी असं कराल स्वच्छ

How to clean exhaust fan: घरातील स्वच्छता करणं रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. कारण घरात स्वच्छता असेल लक्ष्मी नांदते, असा समज आहे. पण घरातील काही वस्तूंची सफाई करणं दिव्य असतं. कारण या वस्तू कितीही स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला तरी त्या वस्तू स्वच्छ होत नाहीत. यामध्ये चिमनी आणि एग्जॉस्ट या वस्तूंचा समावेश आहे.

Oct 30, 2022, 02:24 PM IST

Diwali 2022: वास्तुशास्त्रानुसार अशी करा दिवाळीची साफसफाई, नाहीतर लक्ष्मी होईल नाराज

Diwali Cleaning 2022: जर तुम्ही घरातील साफसफाई अजून केली नसेल तर ती कशी करायची काय घरातून फेकून नये किंवा कुठल्या वस्तू घरात ठेवू नये याबद्दल ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार काय सांगण्यात आलं आहे.

Oct 17, 2022, 11:17 AM IST