chrome

सावधान! तुम्हीपण Google Chrome वर पासवर्ड सेव्ह करताय? आताच करा हे काम नाहीतर...

Google Chrome News : गेल्या काही दिवसांपासून जगभरात सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. तुम्ही जर इंटरनेट वापरत असाल आणि त्यात ही गुगल क्रोमचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

Feb 4, 2024, 04:21 PM IST

Google Chrome : तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर त्वरीत अपडेट करा, अन्यथा...

Google Chrome update :  देशभरात गुगल क्रोम वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बरेच लोक गुगल क्रोम किंवा वेब ब्राउझर सर्वात जास्त प्रमाणात वापरतात. 

Apr 17, 2023, 05:47 PM IST

Google : तुम्ही जर कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!

 2023 च्या सुरुवातीला Windows 7 आणि Windows 8.1 मध्ये गुगल क्रोम चालणार नाही.

Jan 4, 2023, 04:11 PM IST

तुम्ही Google Chrome वापरत असाल तर ही बातमी नक्की वाचा, तुमचं बँक खातं होऊ शकतं रिकामं

Google Chrome Security : नॅशनल सायबर एजन्सी सीईआरटी-इनने म्हटले आहे की, गुगल क्रोमचा वापर धोकादायक ठरू शकतो. डीन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने Google Chrome च्या काही डेस्कटॉप आवृत्त्यांमध्ये अनेक सुरक्षा त्रुटींची नोंद केली आहे.

Oct 2, 2022, 03:53 PM IST

Googleचा दे धक्का! हटवणार हे खास फीचर, यूजर्स म्हणाले - 'कृपया असं करु नका...'

गूगल (Google) असे पाऊल उचलणार आहे, ज्यामुळे अनेक यूजर्स नाराज झाले आहेत. Google डिस्कवर ड्रॉप-डाउन मेनू कायमचे डिसेबल करण्याची शक्यता आहे.

May 25, 2022, 08:13 AM IST

तुमची Google History दुसरे कोणी पाहण्याची भीती वाटतेय ? मग 'ही' गोष्ट करा

प्रत्येकाला आपली गुगल हिस्टरी गोपनिय रहावी असचं वाटतं, मात्र कोणीही मोबाईल हातात घेतल्यावर गुगल सर्चची माहिती त्यांना कळण्याची प्रत्येकाला भीती सतावत असते.

May 23, 2022, 07:46 PM IST

लवकरच हटवलं जाणार गुगल क्रोमचं लाइट मोड फीचर, काय आहे यामागील कारण?

टेक जायंट Google त्याचा लाइट मोड वैशिष्ट्य आता बंद करत आहे, जे अनेक वर्षांपासून Android वर उपलब्ध आहे.

Feb 28, 2022, 03:00 PM IST

वेब ब्राऊझरवर टॅब अचानक बंद झाल्यास असे करा रिओपन

अचानकपणे टॅब बंद झाल्यास वेळ न घालवता पुन्हा त्वरित ओपन करता येऊ शकतात.

May 5, 2020, 04:15 PM IST

तुमच्याही कम्प्युटरची, स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपतेय?

तुमच्या सिस्टममध्ये सगळ्यात जास्त बॅटरी ड्रेनेज कशामुळे होते? माहिती आहे...

Jun 22, 2016, 05:50 PM IST

...अशी रोखा गूगलची 'गुप्तहेरी'

तुमच्या कम्प्युटरवर गूगलचा क्रोम ब्राऊजर इन्स्टॉल केलेला असेल तर सावधान... गूगल तुमच्या कम्प्युटरवरून होणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि तुमची संभाषणं गुपचूपपणे ऐकत असतो... आणि या संभाषणांची ऑडिओ डाटा गूगललाही पाठवतो.

Jun 4, 2016, 03:50 PM IST

स्मार्टफोनचा ब्राउझिंग स्पीड वाढविण्याचे उपाय

 एन्ड्रॉईड स्मार्टफोन किंवा टॅबलेटवर इंटरनेट सर्फिंगचा स्पीड कमी असेल तर मूड खराब होतो. 

Sep 28, 2015, 05:03 PM IST

टोयोटा 'इनोवा' क्रोम स्वरुपात सादर...

जपानची कार कंपनी टोयोटोने बाजारात एमपीवी कार इनोवाची नवी क्रोम स्वरुपाची कार बाजारात आणलीय. कंपनीकडून इनोवा क्रोमला एका मर्यादित स्वरुपात लाँच करण्यात आलय.

Jul 7, 2013, 11:16 AM IST