christmas

धोनी झाला Santa Claus! बोल्ड अभिनेत्रीसोबत ख्रिसमस पार्टी; फोटोंमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या

Dhoni As Santa Claus Photos With This Actress Goes Viral: अनेक सेलिब्रिटींचे फोटो चर्चेत असतानाच धोनीचे या अभिनेत्रीसोबतचे फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. नेमकी ही अभिनेत्री आहे कोण आणि कोणते फोटो समोर आलेत पाहूयात...

Dec 26, 2024, 08:01 AM IST

Christmas Party : ख्रिसमसला 'या' ठिकाणी होते विवस्त्र पार्टी; बुकिंगसाठी हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी

Christmas Party : सर्वत्र ख्रिसमस आणि न्यू इयरची तयारी सुरु आहे. अनेक हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे शक्कल लढवली जात आहे. पण जगाच्या पाठीवर एका देशात ख्रिसमसची पार्टी होते, जिथे कोणाच्या अंगावर एकही कपडा नसतो. 

Dec 24, 2024, 09:12 PM IST

दरवर्षी ख्रिस्मसला सोशल मीडियावर चर्चेत येणारा वासुदेव नक्की काय?

वासुदेव एक असं व्यक्तीमत्त्व जो प्रत्येकाच्या आठवणीत आहे. पण हा वासुदेव ख्रिसमसच्या दिवसांमध्ये सोशल मीडियावर चर्चेत येतो? हा वासुदेव आहे तरी कोण? 

Dec 24, 2024, 07:18 PM IST

नाताळच्या सुट्टीत 'हे' 5 चित्रपट नक्कीच पाहा

नाताळ सण हा भारतात सुद्धा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधवांप्रमाणे इतर लोकांना सुद्धा नाताळाची पार्टी करणे, फिरणे आवडते. आपल्यापैकी बहुतेक जण नाताळच्या पार्ट्या सोडून घरातच राहून सुट्टीचा आनंद लुटण्याचं ठरवतात. त्यांच्यासाठी 5 best चित्रपट 

Dec 24, 2024, 05:40 PM IST

कुठे राहतो सांताक्लॉज, त्याचा पत्ता काय? तो सर्वांना भेटवस्तू का देतो?

नाताळ हा सण येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. या सणादिवशी सर्वांना भेटवस्तू देणारा सांता क्लॉज कोण आहे? नाताळ बाबाचा नेमका पत्ता काय?

Dec 24, 2024, 03:09 PM IST

'या' भारतीयांना 23 डिसेंबर ते 6 जानेवारी सुट्टी जाहीर! थेट पुढल्या वर्षी ऑफिस; नव्या वादाला फुटलं तोंड

Indian Corporate Work Culture: या सुट्ट्यासंदर्भातील माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नवीन वादाला तोंड फुटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Dec 24, 2024, 08:55 AM IST

ख्रिसमसला भेटवस्तू देत आहात? तर सावध व्हा, कारण 'या' गोष्टींमुळे होऊ शकतो कर्करोग

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या आगमनाची उत्सुकता सर्वांमध्ये आहे. या दिवशी लोक आपल्या प्रियजनांना, मित्रांना आणि कुटुंबीयांना भेटवस्तू देतात आणि या भेटवस्तू खास असाव्यात अशी सर्वांची इच्छा असते. प्रत्येकजण एकमेकांना खास भेटवस्तू देण्याचा प्रयत्न कर असतो. 

 

Dec 20, 2024, 04:05 PM IST

'पुष्पा 2' नंतर वरुण धवनचा 'हा' अ‍ॅक्शन सिनेमा लवकरचं येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

वरुण धवनचा आगामी चित्रपट 'बेबी जॉन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खूपच खास ठरणार आहे. हा वरुणचा पहिला चित्रपट आहे, जो अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होईल. ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं असून, सर्वत्र या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. 

 

Dec 10, 2024, 04:07 PM IST

कमी बजेटमध्ये बिनधास्त परदेशात साजरं करा नवीन वर्ष; भारताचे 'हे' 5 शेजारी देश अगदी स्वस्त

Budget Friendly Countries Near India: नववर्षं जसजसं जवळ येत आहे त्याप्रमाणे प्रत्येकजण ते साजरं करण्यासाठी प्लॅन आखत आहे. अनेकांची परदेशात जाऊन नववर्षं साजरं करण्याची इच्चा असते. पण बजेटचा मुद्दा आल्यानंतर ते प्लॅन बारगळतात. जर तुमच्याही मनात परदेशात जाण्याची इच्छा असेल तर चिंता करण्याची गरज नाही. भारताजवळ असे अनेक देश आहेत जे आपली सुंदरता, संस्कृती यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. जाणून घ्या अशा पाच बजेट फ्रेंडली देशांबद्दल जिथे तुम्ही फक्त 50 हजार ते 1 लाखांमध्ये फिरु शकतात. 

 

Dec 9, 2024, 04:04 PM IST

तब्बल 1700 वर्षांनंतर जगासमोर आला सँटाक्लॉजचा खरा चेहरा; तो कसा दिसायचा? अखेर गुंता सुटला...

Santa Claus Christmas : डिसेंबर महिना सुरू झाला की संपूर्ण जगभरात नाताळ अर्थात ख्रिसमचा उत्साह पाहायला मिळतो. याचदरम्यान एक अशी रंजक गोष्ट समोर आली आहे की पाहणारेही हैराण झाले आहेत. 

 

Dec 5, 2024, 12:11 PM IST

Video : मोसमातील पहिल्या बर्फवृष्टीनंतर डिस्नेलँडमध्ये अवतरलं परिकथेतील खरंखुरं गाव; इथं पोहोचायचा खर्च किती माहितीये?

Disneyland Paris Snowfall Video : डिस्नेलँडमध्ये होणारी बर्फवृष्टी पाहून तुम्हाला बसल्या जागीच जाणवेल तेथील हुडहुडी. पाहताच म्हणाल 'चला जाऊ मिकी माऊस, मिनी आणि पऱ्यांच्या देशा... 

 

Nov 22, 2024, 01:47 PM IST