christmas

Christmas च्या मुहूर्तावर महिला खासदाराकडून मुलाचा पहिला फोटो शेअर

 ज्यामध्ये ती एका छोट्या सांताक्लॉजसोबत दिसत आहे. 

Dec 25, 2021, 07:34 PM IST

ख्रिसमस आणि नववर्षाचे स्वागतासाठी कोकणातले समुद्रकिनारे गजबजले

ख्रिसमस सेलिब्रेशन आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकणातले समुद्रकिनारे गजबजले आहेत.  

Dec 25, 2021, 03:48 PM IST

देशात Omicron चे रुग्ण वाढले, अनेक राज्यात ख्रिसमन आणि न्यू ईयर सेलिब्रेशनवर बंदी

देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागले आहेत. जानेवारी महिन्यात रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची नोंद होत आहे. 

Dec 21, 2021, 05:57 PM IST

ख्रिसमस आणि नववर्षासाठी 'इतक्या' कोटींचं वसुली टार्गेट, राज्य सरकारवर गंभीर आरोप

परमबीर सिंह यांनी केलेले आरोप ताजे असतानाच आता मविआ सरकारवर नवे आरोप झालेत

Dec 20, 2021, 07:05 PM IST

देशात Omicron चे रुग्ण दीडशे पार, AIIMS च्या संचालकांचा इशारा

Omicron अकरा राज्यात पसरला असून सर्वाधिक प्रकरण महाराष्ट्रात आढळली आहेत

Dec 19, 2021, 11:26 PM IST

Omicron चा कहर, या देशात लॉकडाऊनची घोषणा

ओमायक्रॉनने (Omicron) जगभरात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे

Dec 19, 2021, 08:01 PM IST

ओमायक्रॉनचा धोका : आता या शहरात जमावबंदी, या नियमांचे पालन मस्ट

पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, विवाह समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये व्यक्तींची उपस्थिती कोविड प्रोटोकॉल अंतर्गत असावी.  तसेच कोविड हेल्प डेस्क तयार करणे आवश्यक असेल.

Dec 8, 2021, 09:08 AM IST
 New Guidelines For Christmas PT1M27S

मुंबई | ख्रिसमससाठी राज्य सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

मुंबई | ख्रिसमससाठी राज्य सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

Dec 24, 2020, 09:45 AM IST

ख्रिसमससाठी राज्य सरकारची नवी नियमावली, बाहेर पडण्याआधी वाचाच

कोरोनाचा नवा व्हायरस अधिक वेगाने पसरत असल्याची माहिती पुढे आल्यानंतर संपूर्ण जगात काळजी घेतली जात आहे.

Dec 23, 2020, 07:23 PM IST

धोनीला ट्रोल करणं शोएब मलिकला महागात, भारतीयांचं सडेतोड प्रत्युत्तर

पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याने दिलेल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा त्याच्याच अंगाशी आल्या आहेत.

Dec 26, 2019, 04:42 PM IST