christmas gift

ख्रिसमसचं गिफ्ट आणि सुजले ओठ...हालत पाहून घरचे टेंशनमध्ये

World Biggest Lips Women : ख्रिसमस हा सण प्रत्येकजण अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो. एका महिलेने स्वतःलाच मोठे ओठ देऊन नाताळ हा सण साजरा केलाय. पण तिचा पुढील प्लान अतिशय धक्कादायक

Dec 25, 2023, 11:11 AM IST

Christmas 2023 : प्रियजनांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतःच्या हातांनी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, पाहा VIDEO

Christmas 2023 Greeting Cards : नाताळ हा आवडीचा सण असून तो प्रत्येकासाठी खास असतो. नाताळात गिफ्ट आणि ग्रीटिंग कार्ड दिले जातात. अशावेळी : प्रियजनांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतःच्या हातांनी खास ग्रीटिंग कार्ड बनवण्याचा आयडिया देणार आहोत. 

Dec 23, 2023, 01:39 PM IST

ख्रिसमसनिमित्ताने मित्राला कमी किंमतीत चांगली भेटवस्तू देऊ इच्छिता? 500 रुपयांखालील हे आहेत उत्तम पर्याय

ख्रिसमस येण्यास आता थोडाच अवधी शिल्लक आहे. या निमित्ताने तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबातील सदस्यांना भेटवस्तू देऊ शकता. 

Dec 22, 2021, 02:57 PM IST

केंद्र सरकारकडून ग्राहकांना ख्रिसमस गिफ्ट

डिजिटल पेमेंट करणा-या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारकडून आजपासून या ग्राहकांना ख्रिसमस गिफ्ट मिळणार आहे. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आजपासून लकी ग्राहक योजना आणि लकी व्यापारी योजना सुरु केलीये.

Dec 25, 2016, 08:08 AM IST