10 Heaviest IPL Cricketers: आयपीएल गाजवलेले 10 वजनदार खेळाडू... पाहा यादी
10 Heaviest IPL Cricketers: आयपीएल गाजवलेले 10 वजनदार खेळाडू... पाहा यादी
Apr 20, 2023, 07:15 PM ISTIPL 2023: रिंकूच नाही, तर 'या' खेळाडूंनीही खेचलेत ओव्हरमध्ये 5 सिक्स!
आयपीएलच्या 16 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) स्टार फलंदाज रिंकू सिंग (Rinku Singh) याने धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांच्याच भुवया उंचावल्या. एकाच ओव्हरमध्ये त्याने 5 सिक्स (Rinku Singh 5 Sixes) खेचले आहेत. मात्र, अशी कामगिरी करणारा तो एकटाच खेळाडू नव्हता. याआधी देखील तीन खेळाडूंनी असा पराक्रम केलाय. (Not just Rinku Singh jadeja chris gayle rahul tewatia also hit hit 5 sixes in an IPL over)
Apr 10, 2023, 06:13 PM ISTCSK vs GT: चेन्नईच्या पराभवाला धोनीच जबाबदार; 'या' तीन खेळाडूंनी ओढले ताशेरे!
CSK vs GT, IPL 2023: चेन्नईचा पराभव कशामुळे झाला? असा सवाल आता क्रिकेट अड्ड्यावर होताना दिसत आहे. अशातच आता सीएसकेच्या (CSK) पराभवाला धोनीच (MS Dhoni) जबाबदार असल्याची तीन खेळाडूंनी म्हटलं आहे.
Apr 1, 2023, 03:47 PM ISTIPL 2023: RCB कडून 'या' दोन दिग्गजांचा अनोखा सन्मान; 17 आणि 333 नंबरची जर्सी रिटायर्ड!
AB de Villiers and Chris Gayle: इंडियन प्रीमियर लीगमधील फॅन्चायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने घोषणा केली आहे. आयसीबीचे दोन महान खेळाडूंनी परिधान केलेले जर्सी रिटायर्ड करण्याची घोषणा आरसीबीने केली आहे.
Mar 18, 2023, 07:13 PM ISTChris Gayle : ना हरभजन ना आश्विन... ख्रिस गेल म्हणतो, 'या' खेळाडूने मला त्रास दिला!
Chris Gayle, IPL: गेल नावाच भूत बाटलीत बंद करायला कोणाला जमलेलं नाही. करियरच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या बॉलला सिक्स मारून सुरवात करणाऱ्या ख्रिस गेलने मोठं वक्तव्य केलंय.
Feb 3, 2023, 04:23 PM ISTIND vs NZ 3rd ODI:रोहित-शुभमन जोडीने ठोकले 11 Six आणि 22 Fours, शर्माने मोडला जयसूर्याचा विक्रम
IND vs NZ 3rd ODI Most Sixes: भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 गडी गमवत 385 धावांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 386 धावांचं आव्हान दिलं आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं पहिल्या गड्यासाठी 212 धावांची भागिदारी केली. या खेळीत दोघांनी आपली शतकं पूर्ण केली.
Jan 24, 2023, 06:32 PM ISTIPL 2023 : चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; आयपीएलमध्ये Suresh Raina करतोय कमबॅक
ऑक्शन जवळ आलं असतानाच आता पुन्हा एकदा मिस्टर आयपीएल (Mr. IPL) म्हणजे सुरेश रैनाची (Suresh Raina) चर्चा सुरु झाली आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे, कारण आगामी आयपीएलमध्ये सुरेश रैना कमबॅक करणार आहे.
Dec 17, 2022, 06:05 PM ISTInd vs Ban : टीम इंडियाच्या पराभवानंतर सिलेक्शन कमिटीवर फॅन्स भडकले
BCCI Selection Committee : दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने (india vs bangladesh) टीम इंडियावर 5 धावांनी विजय मिळवला. या विजयासह बांगलादेशने 2-0 ने मालिका खिशात घातली. या पराभवानंतर भारतीय क्रिकेट फॅन्स चांगलेच भडकले आहेत.
Dec 8, 2022, 01:49 PM ISTInd vs Ban : दुसऱ्या वनडे सामन्यात रो'हिट', 'हा' मोठा रेकॉर्ड केला नावे
Ind vs Ban : बांगलादेशनं (bangladesh) नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पथ्यावर पडला. बांगलादेशनं 50 षटकांच्या खेळात 7 गडी गमवून 271 धावा केल्या आणि विजयासाठी 272 धावांचं आव्हान दिलं. मात्र भारतीय संघ 9 गडी गमवून 266 धावा करु शकला.
Dec 7, 2022, 11:01 PM ISTआताच्या संघात युवराजच्या तोडीचे दोन खेळाडू, सिक्सर किंगचा विक्रम मोडणार का?
T20 विश्वचषकात 'या' 5 भारतीयांनी मारलेत सर्वाधिक षटकार, पाहा कोण आहेत!
Oct 12, 2022, 10:43 PM ISTT20 World Cup : ना भारत ना न्यूझीलंड, युनिव्हर्सल बॉस म्हणतो, 'हे' 2 संघ फायनल खेळणार!
T20 World Cup चे दोन फायनलिस्ट कोण? Chris Gayle म्हणतो...
Oct 10, 2022, 10:45 PM ISTGujarat Giants vs Bhilwara Kings : युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेल गरब्यावर थिरकला, पाहा VIDEO
Gangnam style करणारा ख्रिस गेल जेव्हा गरबा खेळतो, VIDEO पाहिलात का तुम्ही?
Oct 3, 2022, 05:25 PM ISTTest Cricket: कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त चार खेळाडूंच्या नावावर हा विक्रम, भारताच्या एका फलंदाजाचं नाव
कसोटी क्रिकेट हा नेहमीच गोलंदाजांचा खेळ मानला जातो. येथे फलंदाजाच्या संयमाची कसोटी लागते.
Jul 5, 2022, 02:43 PM ISTवनडे क्रिकेटमध्ये 'या' पाच खेळाडूंच्या नावावर सर्वाधिक षटकारांची नोंद
क्रिकेटच्या एकदिवसीय आणि टी 20 खेळावर फलंदाजांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे.
Jun 7, 2022, 06:24 PM ISTKL Rahul चा हा खास रेकॉर्ड पण तरीही RCB विरूद्ध सामन्यात पराभव
आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात लखनऊ विरूद्धचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 14 धावांनी जिंकला.
May 26, 2022, 04:17 PM IST