Coronavirus Updates : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णवाढीमुळे टेन्शन वाढलं
Coronavirus in Maharashtra : राज्यात बुधवारी कोरोनाचे 569 नवे रुग्ण आढळलेत आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एक मृत रुग्ण मुंबईच्या चेंबूरमधील आहे. तसेच H3N2 नेही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. काल H3N2 चे 5 नवे रुग्ण सापडले आहेत.
Apr 6, 2023, 07:12 AM ISTCoronavirus Updates : कोरोनाचा धोका वाढला, सातारा जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मास्कची सक्ती
Coronavirus Updates : राज्यात कोरोना विषाणूचा उद्रेक पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. आता साताऱ्यात कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे साताऱ्यात सर्व शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयांमध्ये मास्क वापरण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
Apr 4, 2023, 09:12 AM ISTCovid 19 : राज्याची चिंता वाढली! कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू, टास्क फोर्सची बैठक कधी होणार?
Maharashtra Coronavirus Update : राज्याचा चिंतेत भर पडली आहे. एककडी बदलत्या हवामानामुळे (Maharashtra weather) उन्हाळ्यात अवकाळी पावसाने नागरिक हैराण असताना. पुन्हा एकदा राज्यात कोरोनाने (Covid 19 news) डोकं वर काढलंय. काल राज्यात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झालाय.
Apr 3, 2023, 08:03 AM ISTCoronavirus Updates : मुंबईत पुन्हा जम्बो कोरोना केंद्र सुरु होणार, दुबई आणि चीनमधून येणाऱ्यांची चाचणी
Coronavirus in Mumbai : मुंबईत कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर टास्कफोर्सने शुक्रवारी आढावा बैठक घेतली. गेल्या काही दिवसात मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय आणि आणखी एका ठिकाणी जम्बो करोना केंद्र सुरु करण्यात येणार आहेत.
Apr 1, 2023, 08:21 AM ISTCoronavirus : भुजबळ यांच्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याला कोरोना
Coronavirus News : कोरोनाने राज्यात पुन्हा डोकं वर काढले आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारमधल्या मंत्र्याचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
Mar 29, 2023, 08:01 AM ISTChhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण
Chhagan Bhujbal Corona Positive : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झालेय. याबाबत त्यांनी ही माहिती दिली. काल सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
Mar 28, 2023, 01:24 PM ISTCorona : कोरोनाचा पुन्हा धोका वाढल्याने राज्यांना अलर्ट, RTPCR टेस्ट वाढविण्याच्या सूचना
Coronavirus Update: देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याचने पुन्हा चिंता व्यक्त करण्यात आली आहे. केंद्र सरकारने राज्यांना अलर्ट जारी केला आहे. तसेच कोरोना चाचणी वाढविण्याच्याही सूचना केल्या आहेत.
Mar 28, 2023, 08:28 AM ISTOmicron च्या नवीन व्हेरिएंटने वाढवली डोकेदुखी, किती जीवघेणा; जाणून घ्या काय आहेत लक्षणे?
Coronavirus Omicron XBB.1.16: कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. रुग्णसंख्येत नव्याने वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. Omicron चा नवीन प्रकार XBB.1.16 याने टेन्शन वाढवले आहे. देशातील कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे कारण असल्याचे मानले जात आहे.
Mar 22, 2023, 10:22 AM ISTगाफील राहू नका ! राज्यात 226 नवीन कोरोना रुग्ण, H3N2 चाही धोका वाढतोय
Corona and H3N2 influenza : राज्याचे टेन्शन वाढले आहे. पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. 226 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 926 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच मुंबईतील दादर माहीम भागात कोरोनाचे रुग्ण वाढल्याचं महापालिकेनं स्पष्ट केले आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. त्याचबरोबर H3N2 influenza याचेही रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्ययंत्रणा सतर्क झाली आहे.
Mar 17, 2023, 07:44 AM ISTCovid Nasal Vaccine : कोरोना लसीकरणासंदर्भातली सर्वात मोठी बातमी
COVID vaccine : कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. कोरोनाचे काही ठिकाणी आढळून येत आहे. आता प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला देशातली पहिली नेझल व्हॅक्सिन लॉन्च होणार आहे.
Jan 22, 2023, 07:47 AM ISTCorona Mask: सावधान...कोरोना वाढतोय! 'या' राज्यांमध्ये पुन्हा मास्क बंधनकारक
Coronavirus: देशात पुन्हा कोरोना वाढू लागला आहे. परिणामी मास्क मुक्ती, शाळा सुरू करणे, कार्यक्रमांवरील बंधनं हटवल्याने कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे.
Jan 17, 2023, 01:01 PM ISTChina Coronavirus : कोरोनाच्या आकडेवारीवरून WHO नं चीनचे उपटले कान, म्हणाले, आम्हाला अजूनही...
चीनकडून योग्य पद्धतीने कोरोना रुग्णांची आकडेवारी मिळत नसल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
Jan 12, 2023, 09:53 AM ISTCorona Update : चिंता वाढली! मुंबई विमानतळावर 9 प्रवासी कोरोनाबाधित, नव्या व्हेरिएंटचे 2 रुग्ण
चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे, त्यातच आता मुंबई विमानतळावर परदेशातून आलेले नऊ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत
Jan 7, 2023, 06:07 PM ISTCorona in Maharashtra : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
Corona in Maharashtra: देशात परदेशातून आलेले 39 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Dec 28, 2022, 08:50 AM ISTकोरोनाबाबत अतिशय महत्त्वाची बातमी, जगाची 10 टक्के लोकसंख्या Coronavirus च्या विळख्यात ?
Coronavirus : जगात कोरोना पुन्हा थैमान घालण्याची शक्यता आहे. सध्या कोरोनाचा अनेक देशात उद्रेक झाला आहे. ( Coronavirus) पण हा केवळ ट्रेलर आहे. कोरोना पुन्हा थैमान घालेल आणि मृत्यूदरही कमालीचा वाढण्याची भीती आहे, असा इशारा वैज्ञानिकांनी दिलाय.
Dec 27, 2022, 10:51 AM IST