chicken

Uran Chirner Village Bird Flue Outbreaks No Sale Of Chicken Or Eggs PT47S

Bird Flue Outbreak: उरणमधील चिरनेर गावात बर्ड फ्लूचा शिरकाव

Uran Chirner Village Bird Flue Outbreaks No Sale Of Chicken Or Eggs

Jan 22, 2025, 10:30 AM IST

'या' 6 पदार्थांना पुन्हा गरम करुम खाण्याची चुक पडेल महागात; जाणून घ्या याचे दुष्परिणाम

नेहमी ताजे अन्नपदार्थ खायला हवे. शिळे किंवा वारंवार गरम करुन खाल्लेले पदार्थ आरोग्यासठी धोकादायक ठरु शकातात.

Jan 17, 2025, 05:45 PM IST

1 किलोपेक्षा जास्त वजनाचे चिकन कधीही खरेदी करू नका, कारण...

चिकन खाणे ही नॉन व्हेज खाणाऱ्यांची पहिली पसंती असते. पण चिकन विकत घेताना नक्की कशी आणि काय काळजी घ्यावी याबद्दल अनेकांना समजत नाही. 

Jan 11, 2025, 02:32 PM IST

चिकन की मटण? थंडीच्या दिवसात काय खाणं आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरतं?

Mutton or Chicken : चिकन, मटणाचं नाव घेतलं की मांसाहारप्रेमी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये अनेकजण खाण्यापिण्याचे विविध पदार्थ ट्राय करतात. मांसाहारी लोक हिवाळ्यात पाया किंवा चिकन सूप पिण्यास प्राधान्य देता. पण तुम्हाला माहितीये का की हिवाळ्यात चिकन आणि मटण यापैकी काय खाणं जास्त फायदेशीर ठरतं? तर आज जाणून घेऊयात. 

 

Dec 5, 2024, 01:33 PM IST

फक्त चिकन - मटणच नाही, 5 भाज्यातूनही मिळतं Vitamin B12

साधारणपणे अंड, कलेजी इत्यादी Vitamin-B12 चे महत्वाचे स्रोत असतात. परंतु काही भाज्या सुद्धा आहेत ज्यात Vitamin-B12 चं चांगलं प्रमाण आढळतं. त्यांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. 

Nov 21, 2024, 07:37 PM IST

100 ग्रॅम पनीर की 100 ग्रॅम चिकन, कशामध्ये असतात जास्त प्रोटीन?

केस, डोळे, स्नायू आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी प्रोटीनची गरज असते. प्रोटीन आपल्या शरीराला योग्यरित्या काम करण्यासाठी आवश्यक आहे. 

Nov 8, 2024, 12:43 PM IST

चिकन- मटणहूनही जास्त प्रभावी... शाकाहारी आहात तर 'हे' प्रथिनंयुक्त पदार्थ नक्की खा

High Protien Food Vegetarian : जे लोक मांसाहारी असतात त्यांना प्राण्यांच्या मार्फत प्रथिने मिळतात पण जे लोक शाकाहारी असतात त्यांना  प्रथिन्यांची कमी जाणवते. अशावेळी आहारात या खास पदार्थाचा समावेश करावा. 

Nov 4, 2024, 02:42 PM IST

कोणत्या प्राण्याचं मांस सर्वाधिक खाल्लं जातं?

तुम्हाला जे उत्तर वाटतंय त्याच्या पूर्ण विरूद्ध स्थिती? जगभरातील खवैय्यांची कोणत्या मांसाहाराला पसंती? 

 

Aug 8, 2024, 12:44 PM IST

चिकन नीट शिजलं नाही, संतापलेल्या पतीने पत्नीला थेट खिडकीतून खाली फेकलं... Video व्हायरल

Viral Video : घर म्हटलं की भांड्याला भांडं हे लागणारच. पती आणि पत्नीत या ना त्या कारणावरुन वाद होत असतात. अनेकवेळा हे वाद टोकालाही जातात. पती-पत्नीच्या भांडणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Apr 11, 2024, 07:22 PM IST

कोंबड्याकडून माणसानं काय शिकावे? चाणक्यनितीमध्ये आहे उल्लेख

कोंबड्याकडून माणसानं काय शिकावे? चाणक्यनितीमध्ये आहे उल्लेख 

Jan 12, 2024, 09:05 PM IST

नॉनव्हेज खाल्ल्यानंतर 'या' गोष्टी टाळा नाहीतर... मोजावी लागेल मोठी किंमत

अनेकांना नॉनव्हेज खूप आवडते. पण काही गोष्टी अशा असतात ज्या आरोग्य बिघडवतात. काही घरांमध्ये आठवड्यातून दोन तीन वेळा नॉनव्हेज खातात. 

जर तुम्ही नॉनव्हेजसोबत काही गोष्टींचे सेवन केले तर तुम्हाला खूप नुकसान सहन करावे लागू शकते.

Jan 7, 2024, 03:51 PM IST

कोंबडी आधी की अंडं? संपूर्ण जगाला पडलेल्या प्रश्नांच उत्तर अखेर सापडले

कोंबडी आधी की अंडं? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरु आहे. अखेर या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. 

Sep 17, 2023, 08:44 PM IST

जगातील सर्वात वृद्ध कोंबडी, जगते शाही आयुष्य... गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

जगातील  सर्वात वृद्ध कोंबडीचा शोध लागला आहे. कोंबडीचं वय साधारण 5 ते 8 वर्ष इतकं असतं. पण या वृद्ध कोंबडीचं वय आतापर्यंत सर्वात जास्त असल्याचं बोललं जातंय. नुकताच या कोंबडीचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. 

Sep 7, 2023, 06:47 PM IST