chicken

Chiken in Veg Biryani: व्हेज बिर्यानीमध्ये सापडले चिकन, ग्राहकाचा झोमॅटो आणि बेहरुज विरोधात संताप

Chiken in Veg Biryani: या घटनेमुळे हॉटेल आणि फूड डिलीव्हरी कंपन्यांनी सजग असणे गरजेचे असल्याचे अधोरेखीत होते. तसेच सोशल मीडियाची ताकद देखील यातून दिसून येते. 

Jul 12, 2023, 04:53 PM IST

चिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या!

Eating Chicken Increase Cholesterol : चिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या!

Jun 29, 2023, 10:03 PM IST

तुम्ही आणलेले चिकन ताजे की शिळे कसे ओळखाल? जाणून घ्या..

Tips To Buy Fresh Chicken: मांसाहारी पदार्थवर प्रेम करणारे अनेक लोक आहेत. काही लोकांचा तर मांसहराशिवाय दिवस संपत नाही. हॉटेलमध्ये ताटात जे येईल ते शिळे की ताजे आपण कुरबुर न करता खात असतो. पण घरी तरी आपण फ्रेशच मटन किंवा चिकन आणतो की नाही याची नक्की खात्री करुन घ्या.. 

Jun 22, 2023, 02:47 PM IST

मटन, चिकन, कोळंबी फ्लेवर; पाणीपुरीचा नॉन व्हेज मेन्यू पाहून खवय्ये भडकले

काही दिवसांपूर्वी फायर पाणीपुरी मार्केमध्ये आली होती. आता नॉनव्हेज पाणीपुरीचा मेन्यू व्हायरल होत आहे. 

Jun 15, 2023, 10:07 PM IST

Chicken : दुकानातील चिकन ताजं की फ्रीजमधलं?

Chicken : बुधवार, शुक्रवार आणि रविवार म्हणजे नॉनव्हेजवर मस्त ताव मारण्याचा दिवस...हिंदू धर्मात सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी देवाचे दिवस असल्याने या दिवशी नॉनव्हेज खात नाहीत. म्हणून अशावेळी खाण्याचा वार आला की चिकन, मटण आणि फिशचा बेत ठरला जातो. धावपळीच्या जगात अनेक जण आज बाजारात न जाता ऑनलाइन (Online shopping) चिकन मागवतात. मग अशावेळी ते चिकन ताजं आहे की फ्रीजमधलं कसं ओळखायचं? याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत. 

Apr 19, 2023, 01:12 PM IST

Viral Video: तरुणीने मनुस्मृती जाळून पेटवली सिगारेट, त्याच आगीवर चिकनही शिजवलं, कारण विचारलं तर म्हणते...

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) प्रिया दास (Priya Das) नावाच्या एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत तरुणी मनुस्मृती (Manusmruti) जाळत असून त्याच आगीवर सिगारेट पेटवताना आणि चिकन शिजवताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तरुणीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. दरम्यान, आपण असं का केलं यामागील कारणांचा तिने खुलासा केला आहे. 

 

Mar 6, 2023, 07:08 PM IST

रविवारी चिकन- मटण बनवण्याचा बेत आखताय? कच्चं मांस वापरण्याआधी वाचा ही महत्त्वाची माहिती

Chicken Mutton washing tips and tricks : चिकन किंवा मटण आणि इतर कोणत्याही पद्धतीचं मांस म्हणजे प्रथिनांचा (Proteins) एक उत्तम स्त्रोत. 

Dec 3, 2022, 01:38 PM IST

health tips : तुम्हीही चिकनसोबत 'हे' पदार्थ खात आहात? वेळीच थांबवा नाहीतर...

Food To avoid while eating chicken: आपल्या सगळ्यांनाच चिकनचे (chicken) प्रदार्थ खायला आवडतात. मासेही (fish) आपल्याला फार आवडतात. चिकन खाताना (health news) आपल्याला काही पथ्यही पाळावी लागतात. 

Nov 26, 2022, 06:57 PM IST

Optical Illusion: गायींच्या कळपात लपलीये कोंबडी... 21 सेकंदात पाहा बरं शोधात येतेय का?

सध्या व्हायरल होत असलेल्या या फोटोत तुम्हाला गायींच्या कळपात एक लपलेली कोंबडी शोधायची आहे. 

Nov 5, 2022, 05:36 PM IST