कोंबडा नकळतपणे माणसाला आयुष्य कसे जगायचे याची शिकवण देतो. चाणक्यनितीमध्ये याचा उल्लेख आहे.

Jan 12,2024


आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नितीमध्ये जीवन जगण्याचे अनेक कानमंत्र दिले आहेत.


कोंबडा नेहमी सूर्योदयापूर्वी उगवतो, त्याचप्रमाणे माणसाने सकाळी लवकर उठले पाहिजे.


कोणत्याही संकटाचा कोंबडे मोठ्या धौर्याने सामना करतात.


कोंबडे नेहमी आपल्या साथीदारांसह सोबत असतात.


कोंबड्याच्या विशेष गुणांपासून प्रेरणा घेऊन आपण मोठ्या अडचणीवरही सहज मात करू शकतो.


केवळ कोंबडाट नाही तर अनेक प्राण्यांकडून बरेच काही शिकण्यासारखे असल्याचे चाणक्य सांगतात.

VIEW ALL

Read Next Story