chhatrapati shivaji maharaj

Jitendra Awhad : 'शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्यामागे मोठं षडयंत्र'; जितेंद्र आव्हाड आक्रमक

Maharashtra Political :  राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दलच्या वक्तव्यानंतर राजकीय घमासान सुरु आहे. भाजप विरुद्ध विरोध पक्ष नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. 

Nov 21, 2022, 08:27 AM IST

Bhagat Singh Koshyari : 'सुर्य, चंद्र, तारे असेपर्यंत शिवराय आमचे आदर्श', राज्यपालांच्या वक्तव्यावर फडणवीसांचं स्पष्टीकरण!

Bhagat Singh Koshyari on Chhatrapati Shivaji Maharaj:  मला वाटत नाही की राज्यपालांच्या (Governor Bhagat Singh Koshyari) मनात काही शंका आहे, असं फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले आहेत.

Nov 20, 2022, 06:25 PM IST

Sanjay Raut : महाविकास आघाडीसोबत गेलो तेव्हा मुख्यमंत्र्यांचा स्वाभिमान दुखावला, आता कुठे गेला? - राऊत

Sanjay Raut On Chatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या अपमानावरुन  शिवसेना (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जोरदार टोला लगावला आहे.(Maharashtra  Political News) 

Nov 20, 2022, 01:03 PM IST

"महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतोय"; राज्यपालांच्या विधानानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

छत्रपती शिवाजी महाराज तो पुरानी बात हे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं होतं

 

Nov 20, 2022, 11:01 AM IST

"छत्रपती शिवाजी महाराज यांनीही औरंगजेबाला 5 वेळा पत्र लिहीले"; सावरकरांचा बचाव करताना भाजप नेत्याचे वक्तव्य

chhatrapati shivaji maharaj : मला तुमचे सेवक व्हायचे आहे असे मी नाही सावरकरांनी म्हटले. देवेंद्र फडणवीसांनीही हे पत्र पाहावे, असा उल्लेख राहुल गांधी यांनी एका पत्रकार परिषदेत केला होता.

Nov 20, 2022, 09:59 AM IST

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; उदय सामंत म्हणाले....

छत्रपती शिवाजी महाराज आदर्श होते पण ते जुन्या काळात असं कोश्यारी म्हणाले.  त्यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केलेय. 

Nov 19, 2022, 06:57 PM IST

छत्रपती शिवाजी महाराज आदर्श होते पण, आता मात्र.... राज्यपाल कोश्यारी असं का म्हणाले?

एका कार्यक्रमाच्या निमित्तानं नितीन गडकरी, शरद पवार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एक एकाच मंचावर उपस्थित होते. या सोहळ्यानंतर बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी, छत्रपती शिवाजी महाराज तो पुरानी बात हे, असे म्हटलं आहे.

Nov 19, 2022, 02:37 PM IST

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा, मॉलमधील मारहाणीप्रकरणी जामीन मंजूर

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. 

Nov 12, 2022, 03:49 PM IST

Jitendra Awhad: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयीन कोठडी

Jitendra Awad judicial custody : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Nov 12, 2022, 02:21 PM IST