chhatrapati shivaji maharaj

small kid sharvil pitekar celebrate chhatrapati shivaji maharaj jayanti PT2M30S

महाराष्ट्र अनलॉकबाबत अजित पवार यांनी दिले मोठे संकेत

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच अनलॉक झालेले पाहायला मिळेल. याबाबतचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनेरी किल्ल्यावरील शिवजयंती कार्यक्रमात दिलेत.

Feb 19, 2022, 12:43 PM IST

अजित पवार संतापलेत, कार्यकर्त्याला चांगलेच खडेबोल सुनावत असे झापले...

 Ajit Pawar Angry : उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती (Shiv Jayanti) निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना चांगलेच चिडलेले पाहायला मिळाले. 

Feb 19, 2022, 12:16 PM IST

किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा, गडावरील वातावरण शिवमय

Shiv Jayanti celebration : छत्रपती शिवरायांच जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) या निमित्ताने गडावरील वातावरण शिवमय झाले आहे.  

Feb 19, 2022, 09:11 AM IST

चर्चा तर होणारच ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य पुतळ्याचे शानदार अनावरण

Chhatrapati Shivaji Maharaj statue unveiled  : शिवजयंतीच्या आदल्या दिवशी संपूर्ण औरंगाबाद शहरात भगवे चैतन्य दिसून आले. निमित्त पण तसेच खास होते, औरंगाबादमधील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ 52 फूटी भव्य दिव्य उंचीच्या पुतळ्याचे अनावरण. 

Feb 19, 2022, 07:29 AM IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं आज औरंगाबादेत अनावरण

शहरातील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याचा (chhatrapati shivaji maharaj statue) भव्य दिव्य अनावरण सोहळा आज (18 फेब्रुवारी) रात्री 10 वाजता पार पडणार आहे. 

 

Feb 18, 2022, 04:46 PM IST

प्रजापती, सुवर्णरत्नश्रीपती, अष्टवधानजागृत... चिमुरडीच्या शिवगर्जनेनं गड जागा होतो तेव्हा...

स्वराज्याची पताका उंचावणाऱ्या या चिमुकलीचा हा व्हिडीओ... 

Jan 7, 2022, 05:01 PM IST

बेळगावात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, राज्यभरात पडसाद

बेळगावमधील मराठी भाषिक तरुण संतप्त झालाय

Dec 18, 2021, 12:29 PM IST
Belgaum Tension Rise After Kannadi Sanghatan Criticize Chhatrapati Shivaji Maharaj Statue PT1M56S

VIDEO : बेळगावात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना

VIDEO : बेळगावात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना

Dec 18, 2021, 12:10 PM IST

अभिमानास्पद! छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रात भव्यदिव्य मंदिर, दीड एकरात होतंय साकार

शिवक्रांती प्रतिष्ठानतर्फे दीड एकर परिसरात या भव्य मंदिराच्या उभारणीचं काम गेले दोन वर्षांपासून सुरु आहे

Jul 5, 2021, 10:10 PM IST