chhatrapati shivaji maharaj

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी; ब्रिटनमधील छत्रपती शिवाजी महाराजांची 'ती' तलवार शिंदे-फडणवीस सरकार परत आणणार

Chhatrapati Shivaji Maharaj Talwar In England : या तलवारीच्या मुठीजवळ सोन्याच्या फुलांचं नक्षीकाम, मोठे हिरे आणि माणिक जडविले आहेत. ही तलवार मराठ्यांचे प्रमुख शिवाजी यांची निशाणी आहे, असा उल्लेखही करण्यात आला आहे.

Nov 10, 2022, 07:03 PM IST

अफझल खानाच्या कबरीवर सर्जिकल स्ट्राईक! फडणवीसांचं सर्वत्र कौतुक

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीचा अनधिकृत भाग पाडण्यात आलाय. विशेष म्हणजे अफझाल खान वधाच्या दिवशीच, शिवप्रतापदिनीच ही धडक कारवाई करण्यात आली आहे.

 

Nov 10, 2022, 06:19 PM IST

राहुल गांधीची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत....

राहुल गांधीची भारत जोडो यात्रा नादंडे मध्ये दाखल झाली. हातात धगधगती मशाल घेऊन नांदेडमध्ये दाखल झालेल्या राहुल गांधी यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. 

Nov 7, 2022, 10:29 PM IST

अक्षय कुमार राज ठाकरेंचा ऋणी; त्यांनी असं काय केलं?

कधीही पाहिलं नसेल राज ठाकरे आणि खिलाडी कुमारचं हे खास नातं.... निमित्तही तितकंच खास. पहिल्यांदाच झाला इतका मोठा खुलासा

 

Nov 3, 2022, 08:50 AM IST

मराठी सिनेमात अक्षय कुमार साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

मोठी घोषणा - मराठी सिनेमात अक्षय कुमारची वर्णी

Nov 2, 2022, 08:43 PM IST