स्टेंटच्या किमती अद्यापही गगनालाच भिडलेल्या, पेशंटसोबत धोका
सरकारने दर निश्चिती करूनही हार्ट अॅटॅक पेशंटसोबत हॉस्पिटलकडून फसवणूक होत आहे. अद्यापही स्टेंटच्या किमती गगनालाच भिडलेल्या असून, या किमती सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा बेकायदेशीर रित्या फुगवून सांगितल्या जात आहेत.
Sep 28, 2017, 06:55 PM ISTव्हिडिओ : क्रिकेटच्या इतिहासातील 'चिडके' किस्से!
तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल... आणि आत्तापर्यंतच्या क्रिकेट इतिहासातील अनेक किस्से तुम्हाला तोंडपाठ असतील... पण, क्रिकेटच्या इतिहासातील चिडके डाव कदाचित तुमच्या नजरेतून सुटल्या असतील... तर हा व्हिडिओ नक्की पाहा...
Aug 19, 2017, 12:29 PM ISTशेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज, सरकारकडून कारवाईला दिरंगाई
गंगाखेड साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलून केलेल्या घोटाळ्याप्रकरणी सरकारकडून कारवाई होत नसल्याची बाब उघडकीस आली आहे.
Jul 11, 2017, 10:21 AM ISTशासकीय योजनांचा गैर फायदा, बेरोजगारांची फसवणूक
सर्व सामान्य जनतेचा शासकीय योजनांवरील विश्वासाचा गैर फायदा घेत बेरोजगार युवकांना नोकरी लावून देण्याचे आमिष देत फसवणूक करणाऱ्या एका टोळीला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने चक्क पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्याअंतर्गत नोकरी लावून देण्याचं आश्वासन देत युवकांची फसवणूक केली.
Jun 28, 2017, 10:22 PM ISTफसवणूक : ठाण्यात पुन्हा नवीन चिप पल्सरचा शोध
ठाणे पोलिसांनी गेल्या एक महिन्यांपासून पाळत ठेवून दोन पेट्रोल पंपावर कारवाई केली होती. उत्तर प्रदेशमधील चिपचा वापर करून ग्राहकांच्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा नवीन चिप पल्सरचा शोध ठाणे गुन्हे शाखेने लावला.
Jun 20, 2017, 10:05 PM ISTठाण्यात पेट्रोलपंपामध्ये छेडछाड करुन फसवणूक, टोळीला अटक
पेट्रोलपंपामध्ये छेडछाड करुन ग्राहकांची मोठी फसवणूक करणाऱ्या टोळीचा ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं पर्दाफाश केला आहे.
Jun 18, 2017, 07:20 AM ISTरत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य सेवक भरतीत अशीही बनवाबनवी
जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवक भरतीमध्ये तीन उमेदवरांकडून बनावट कागदपत्रं सादर केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
May 24, 2017, 08:17 PM ISTपोलीस भरतीसाठी दोन मुलांची भन्नाट शक्कल... पण...
परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यास सोडून तरूणाई वेगळ्याच मार्गाला लागली असल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. त्यातच आता पोलीस भरतीमध्ये यश मिळवण्यासाठी औरंगाबादच्या दोन मुलांनी भन्नाट शक्कल लढवली.. त्यात ते यशस्वी सुद्धा झाले मात्र संशय आला आणि बट्ट्याबोळ झाला... पाहूयात काय आहे हा प्रकार...
May 19, 2017, 09:41 PM ISTमुख्यमंत्री आणि दानवेंचा निकटवर्तीय सांगून घातला कोट्यवधीचा गंडा
भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्र्यांचा निकटवर्तीय असल्याचं सांगून अनेकांना कोट्यवधीचा गंडा घालणा-या तोतयाला पोलिसांनी औरंगाबादेत अटक केलीय.
May 19, 2017, 09:26 PM ISTमुख्यमंत्री आणि दानवेंचा निकटवर्तीय सांगून घातला कोट्यवधीचा गंडा
मुख्यमंत्री आणि दानवेंचा निकटवर्तीय सांगून घातला कोट्यवधीचा गंडा
May 19, 2017, 07:21 PM ISTआयएसडी कॉलने फसवणूक करणाऱ्यांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 19, 2017, 03:44 PM ISTविधवा महिलांना फसवणाऱ्या 'लखोबा लोखंडे'ची महिलांकडून 'खेटरानं पूजा'
विधवा महिलांना सहानुभूती मिळवून त्यांच्याशी विविह करून मालमत्ता बळकावणाऱ्या एक लिंगपिसाट जलसेवकाला धुळ्यात शिवसेनेच्या पदाधिकारी हेमा हेमाडे यांनी शहर पोलीस ठाण्यातच चोप दिला.
May 11, 2017, 10:52 PM ISTविधवा महिलांना फसवणाऱ्या 'लखोबा लोखंडे'ची महिलांकडून 'खेटरानं पूजा'
विधवा महिलांना फसवणाऱ्या 'लखोबा लोखंडे'ची महिलांकडून 'खेटरानं पूजा'
May 11, 2017, 10:43 PM ISTपोलीस भरती : आणखी एका तरुणाची अशी फसवाफसवी!
नाशिक आणि औरंगाबादनंतर आज अकोल्यातही पोलीस भरतीत एका उमेदवाराकडून फसवण्याचा प्रकार उघड झालाय. विशेष म्हणजे अकोल्यात करण घोडके नावाच्या तरुणानं उंची वाढवण्यासाठी चक्क बॉक्स पॅकिंगची लोखंडी क्लिपच केसांच्या आत लपवली होती.
Mar 30, 2017, 07:13 PM ISTपोलिस भरतीवेळी उंची वाढविण्यासाठी 'पायचलाखी'
पोलीस भरतीवेळी उंची वाढवण्यासाठी केसांचा विग लावल्याची नाशिकमधील घटना ताजी असतानाच औरंगाबादमध्येही असाच प्रकार उघडकीस आला आहे. उंची वाढावी म्हणून एका उमेदवारानं तळपायाला चक्क पाच रुपयांचं नाणं लावलं.
Mar 29, 2017, 07:53 PM IST