cheating

ऑनलाइन व्यवहारात फसवणूकचे वाढले प्रकार

देशात नोटबंदीनंतर आता ऑनलाईन व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्याचे साइड इफेक्ट म्हणजे ऑनलाइन व्यवहारांमध्ये फसवणूक होण्याची भीती वर्तविली जात असतानाच सायबर गुन्हयांमध्ये वाढ होताना दिसत आहे. भिवंडी शहरातील एका युवकाच्या अकाऊंड मधून तब्बल ५० हजार रुपयांची खरेदी करून फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला असून विशेष म्हणजे हे ऑनलाईन व्यवहार भरता बाहेर परदेशात केल्याचे उघड होत आहे . 

Dec 15, 2016, 09:56 PM IST

कर्ज मिळवून देण्याची बतावणी करणाऱ्यांपासून सावधान...

कर्ज मिळवून देण्याची बतावणी करणाऱ्यांपासून सावधान... 

Oct 14, 2016, 12:36 AM IST

क्रिकेटर रवींद्र जाडेजाला ६ लाखांचा चुना

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला एका कंपनीने ६ लाखांचा चुना लावण्याची घटना समोर आली आहे. 

Aug 18, 2016, 06:01 PM IST

तुमचा पार्टनर तुमची फसवणूक तर करत नाही? कसं ओळखाल...

अनेक जण आपल्या सिक्रेट गोष्टी कधीच उघड करत नाहीत. परंतु, जेव्हा तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करत असेल... तेव्हा या सिक्रेट गोष्टी तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात.

Jul 30, 2016, 11:09 AM IST

धोनीने मार्शला फसवलं, उत्कृष्ट किपींगचं प्रदर्शन

क्रिकेट जगतातील एक मोठं नाव म्हणजे महेंद्र सिंग धोनी. सर्वोत्कृष्ठ विकेट किपर, सर्वोत्कृष्ठ कर्णधार, सर्वोत्कृष्ठ फलंदाज आणि वेळ पडली तर बॉलिंगही करु शकतो अशी धोनीची ओळख आहे. धोनीची अशीच एक विकेट किपिंग तुम्हाला दाखवणार आहोत. ज्यामध्ये त्याने किती चतुराईने मार्शला रन आऊट केलं.

Jul 21, 2016, 09:43 PM IST

सावधान, बंटी-बबली जोडीकडून फसवणूक

अनेकांना गंडा घालणा-या बंटी बबलीला वसईच्या माणिकपूर पोलिसांनी अटक केलीय. 

May 28, 2016, 08:36 PM IST

VIDEO : क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी 'चीटिंग'

जगभरात क्रिकेट हा खेळ सभ्य लोकांचा खेळ म्हणून ओळखला जातो. मात्र हा व्हिडीओ पाहून खरंच सभ्य लोकांचा खेळ आहे की काय असा प्रश्न तुम्हाला पडेल. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे. 

Apr 7, 2016, 11:01 AM IST

लग्नाचे आमिष दाखवून घातला ६६ लाख रुपयांचा गंडा

एका घटस्फोटीत महिलेला एका वेबसाईटद्वारे लग्नाचे आमिष दाखवून ६६ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे.

Jan 11, 2016, 08:11 PM IST

फेसबूक नावाची ही लिंक तुम्ही ओपन करु नका, तुमची होईल फसवणूक

तुमचा फेसबुक वाढदिवस साजरा करेल. तुम्ही त्यासाठी स्पीन करा आणि जिंका गॅलेक्सी एस-६. तुम्हाला वाटेल हा खेळ खेळूया आणि गॅलेक्सी एस-६ आपण जिंकू. मात्र, तुमच्याबाबती असं काहीही होणार नाही.

Dec 1, 2015, 10:53 PM IST

सुपरस्टार रजनीकांतच्या पत्नीविरुद्ध तक्रार

सुपरस्टार रजनीकांत यांची पत्नी लता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याचा लता यांच्यावर आरोप आहे.

Jun 16, 2015, 09:29 AM IST

'या' चार जणांच्या टोळीनं व्यापाऱ्यांना घातला लाखोंचा गंडा, सीसीटीव्हीत कैद

रत्नागिरीत चार जणाच्या टोळक्यानं रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना लाखो रुपयांना गंडा घातलाय. आज रत्नागिरी शहराच्या बाजारातील विविध दुकान आणि शोरूममध्ये या चार जणाच्या टोळीनं बनावट क्रेडीट कार्डच्या सहाय्यानं लाखो रुपयांची खरेदी केली. 

Jun 15, 2015, 10:50 PM IST

धक्कादायक: बुद्धीबळ स्पर्धेत चीटिंग, ध्रुव कक्करचा पर्दाफाश

बुद्धीबळ स्पर्धेत चीटिंग, ध्रुव कक्करचा पर्दाफाश

May 3, 2015, 05:38 PM IST

धक्कादायक: बुद्धीबळ स्पर्धेत चीटिंग, ध्रुव कक्करचा पर्दाफाश

परीक्षेमध्ये कॉपी करणं, चीटिंग करणं हे काही आपल्याला नवं नाही. अशा अनेक घटना आपण ऐकत आणि पाहत असतो. पण चक्क बुद्धीबळ स्पर्धेत चीटिंग झालीय. ऐकून धक्का बसेल पण हे सत्य आहे. 

May 3, 2015, 04:18 PM IST