cheated

Crime News : डॉक्टर असल्याचं सांगून केलं लग्न, तो निघाला डिलिव्हरी बॉय; मुलीने असं काही केलं की...

Delivery boy Crime News : गुपित उघड झाल्यावर त्याने आपले खरे रंगही दाखवले. लहानग्या मुद्द्यावरून त्याने मारहाण सुरू केल्याचा आरोप मुलीने केला आहे. दोघांमध्ये अनेक मारामारी झाली. 

Dec 2, 2023, 12:02 AM IST

...अन् चिनी खेळाडूचं मेडल काढून भारतीय महिलेला देण्यात आलं! Asian Games मधील प्रकार

Asian Games 2023 Chinese Player: सध्या चीनमधील हांझोउमध्ये आशियाई खेळांची स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेमध्ये चिनी खेळाडूची फसवेगिरी समोर आली आहे. 

Oct 2, 2023, 01:12 PM IST

तरुणांना अश्लील व्हिडीओ कॉल करुन फसवणारी तरुणी सापडली, 'अशी' आली पोलिसांच्या जाळ्यात

Obscene Video Calls: हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करत आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले असून गँगस्टरवर कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती गंज पोलिस स्टेशनचे प्रभारी लव सिरोही यांनी दिली.

Aug 28, 2023, 03:44 PM IST

ऑनलाईन शॉपिंग महागात पडली; 548 रुपयांच्या पँट नादात खात्यातून 'असे' उडाले 99 हजार

ऑनलाईन शॉपिंग या तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. ऑनलाईन खरेदीच्या बहाण्याने तरुणाला तब्बल 99 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. 

Jul 18, 2023, 04:51 PM IST

ICC Test Ranking: अवघ्या काही तासांसाठी...; Team India सोबत पुन्हा झाला धोका

आयसीसीटी वेबसाईटवर जेव्हा बुधवारी रँकींग अपडेट झाली तेव्हा टीम इंडियाचे 115 रेटिंग्ज पॉईंट्स दाखवले होते. तर ऑस्ट्रेलिया टीमचे 11 रेटिंग्ज पॉईंट्स दाखवले गेले. 

Feb 16, 2023, 04:49 PM IST

फेसबूकवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण पडलं महागात, 1 कोटी 12 लाख रुपयांचा चूना

फ्रेंड रिक्वेस्ट त्यांनी स्वीकारली आणि तिथेच त्‍यांचे ग्रह फिरायला सुरूवात झाली. 

Nov 18, 2022, 08:54 PM IST

सोशल मीडियावर ओळख केली, प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आणि मग...

जेव्हा फसवणूक झाल्याचं कळतं तो पर्यंत बरेचदा उशीर झाला असतो.

Oct 19, 2022, 08:15 PM IST

दीडपट पैशाच्या अमीषाने हजारो कंगाल, करोडोंचा गंडा

पैशाच्या अमीषाने अनेकांनी दागिने गहाण ठेवून पैसे गुंतवले. मात्र काही दिवसातच......

Oct 7, 2022, 06:55 PM IST

कपूर कुटूंबाच्या मुलामुळे 'त्या' दोघी आजही अविवाहित...

संजय कपूरच्या लव्ह लाईफला सुरुवात झाली जेव्हा...

Sep 3, 2022, 04:37 PM IST

कपूर खानदानात यानं दिला पत्नीला दिला धोका? मुलींसह थेट घरंच सोडलं..

नुकताच तिने पती संजय कपूरबद्दल असा धक्कादायक खुलासा केला आहे. 

Sep 2, 2022, 10:07 PM IST
Kalyan 48 Lakhs cheated by showing the lure of the House PT34S

VIDEO| कल्याण- स्वस्त घरांचं आमिष दाखवून गंडा

Kalyan 48 Lakhs cheated by showing the lure of the House

Apr 28, 2022, 12:35 PM IST

त्याने प्रेमात ओलांडल्या सर्व मर्यादा... आता पोलिस स्टेशनच्या मारतोय खेट्या

या तरुणाला आपल्या बायकोच्या प्रेमापुढे काहीही दिसलं नाही. तो तिला घेऊन हनीमूनला गेला, जेथे त्याने लाखो रुपये खर्च केले.

Mar 4, 2022, 10:03 PM IST