cheapest smartphone

नोकियाचा सर्वात स्वस्त 5G फोन, पुन्हा एकदा मार्केट काबीज करणार

Nokias cheapest: स्क्रिनचे संरक्षण होण्यासाठी गोरीला ग्लास लावण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला अॅण्ड्रॉइड 13 मिळेल. तसेच मायक्रो एसडी कार्डने तुम्ही मेमरी वाढवू शकता. या फोनमध्ये तुम्हाला 3 कॅमरा मिळतील. 50MP कॅमेराची मुख्य लेन्स मिळेल. हा फोन तुम्हाला अमेझॉन सेलमधून घेता येणार आहे. 

Sep 9, 2023, 07:21 PM IST

POCO चा 50MP आणि 5000mAh बॅटरी असलेला 5G स्मार्टफोन फक्त 999 रुपयात, जाणून घ्या कसं ते

POCO M4 5G Smartphone: गेल्या काही वर्षात तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. बाजारात एकापेक्षा एक सरस फोन येत आहेत. नवं 5G नेटवर्कचं मार्केट पाहता आता कंपन्यांनी स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन लाँच केले आहेत. जर तुम्ही मिड रेंज असलेला उत्तम दर्जाचा स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Dec 2, 2022, 04:20 PM IST

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात होणार लाँच

भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनी रिंगिंग बेल्स या आठवड्यात सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनची किंमत साधारण ५०० रुपये इतकी आहे. 

Feb 16, 2016, 08:53 AM IST

अवघ्या ६५० रुपयांमध्ये विकला जातोय एलजीचा स्मार्टफोन

अमेरिकन रिटेलर वॉलमार्टवर ट्रॅकफोन ब्रांडचा अँड्रॉइड एलजी स्मार्टफोन $९.८२ म्हणजे अवघ्या ६५० रुपयांमध्ये मिळतोय. सोबतच अमेरिकेत शिपिंग फ्री सुद्धा दिली जातेय. मात्र यात अँड्राइडचं जुनं वर्जन किट कॅट आहे. पण त्याचं स्पेसिफिकेशन आयफोन (iphone3G) पेक्षा चांगलं आहे.

Nov 17, 2015, 12:33 PM IST