नोकियाचा सर्वात स्वस्त 5G फोन, कुठे लागलाय सेल? जाणून घ्या

कमी किंमतीत चांगला स्मार्टफोन शोधत असाल तर ही अपडेट तुमच्यासाठीच आहे.

नोकिया आपला 5G स्मार्टफोन बाजारात आणत आहे.

नोकिया G42 5G हा स्मार्टफोन 11 सप्टेंबरला भारतात येतोय. यात खूप जबरदस्त फिचर्स आहेत.

नोकीयाच्या या फोनमध्ये 6जीबी रॅम स्टोरेज मिळणार आहे.

स्क्रिनचे संरक्षण होण्यासाठी गोरीला ग्लास लावण्यात आले आहे.

यामध्ये तुम्हाला अॅण्ड्रॉइड 13 मिळेल. तसेच मायक्रो एसडी कार्डने तुम्ही मेमरी वाढवू शकता.

या फोनमध्ये तुम्हाला 3 कॅमरा मिळतील. 50MP कॅमेराची मुख्य लेन्स मिळेल.

हा फोन तुम्हाला अमेझॉन सेलमधून घेता येणार आहे.

यामध्ये तुम्हाला आणखी काही मजेदार फिचर्स मिळणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story