चारा घोटाळा : लालू प्रसाद यादव यांच्या शिक्षेची सुनावणी आजपुरती टळली
चारा घोटाळ्या दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावली जाणार होती. मात्र आजपुरता दिलासा त्यांना मिळाला आहे. पण आता त्यांना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे.
Jan 3, 2018, 11:58 AM ISTचारा घोटाळा : लालू प्रसाद यादव यांना आज सुनावली जाणार शिक्षा
चारा घोटाळ्या दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावली जाणार आहे.
Jan 3, 2018, 10:22 AM ISTकोर्टाच्या निकालानंतर लालूंनी दिली अशी प्रतिक्रिया
आरजेडीचे प्रमुख लालू यादव यांना चारा घोटाळ्यामध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे. रांची सीबीआय स्पेशल कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं आहे.
Dec 23, 2017, 05:14 PM ISTजाणून घ्या काय आहे चारा घोटाळा ?
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यात दोषी ठरवलं आहे.
Dec 23, 2017, 04:59 PM ISTलालू यादव दोषी, आरजेडीची भाजपवर टीका
देवघर चारा घोटाळा प्रकरणात लालू यादव यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. यानंतर आता आरजेडीने सीबीआय आणि भाजपवर टीका केली आहे.
Dec 23, 2017, 04:43 PM ISTदोषी ठरवल्यानंतर लालू यादव यांना तुरुंगात जावं लागणार
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर मोठा निर्णय आला आहे.
Dec 23, 2017, 04:16 PM ISTचारा घोटाळा प्रकरणात लालू यादव यांना कोर्टाने ठरवलं दोषी
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर मोठा निर्णय आला आहे.
Dec 23, 2017, 03:55 PM IST