chandrayaan 3 soft landing

चंद्राचे हे 4 सीक्रेट्स तुम्हाला माहिती नसतील!

चंद्राचे हे 4 सीक्रेट्स तुम्हाला माहिती नसतील!

Aug 30, 2023, 01:10 PM IST

'चांद्रयान लँडिंग होईपर्यंत...' सीमा हैदरने चांद्रयान मोहिमसाठी ठेवलं 'हे' व्रत

भारताच्या मिशन चांद्रयान-3 साठी आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. यान चंद्रावर उतरण्यासाठी पूर्णपण सज्ज झालंय. देश-विदेशातून ही मोहिम यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. अशाच पाकिस्तानातून आलेल्या सीमा हेदरने मोहिमेच्या यशासाठी व्रत ठेवलं आहे. 

Aug 23, 2023, 03:44 PM IST

Prakash Raj: चांद्रयान-3 मोहिमेची खिल्ली उडवणं भोवलं, अभिनेता प्रकाश राज यांच्या विरोधात तक्रार दाखल

Case against Prakash Raj: कर्नाटकच्या बागलकोट पोलीस स्थानकात अभिनेते प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे. प्रकाश राज यांनी चांद्रयान3 मोहिमेची खिल्ली उडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Aug 22, 2023, 03:08 PM IST

चांद्रयान-3 चा सॉफ्ट लॅण्डींगच्या वेळेस वेग किती असेल? जाणून घ्या कसं कंट्रोल केलं जातंय यान

Chandrayaan-3 Speed At Soft Landing: सध्या चांद्रयान-3 चं रोव्हर हे चंद्राच्या कक्षेत फिरत असून त्याचा वेग 6000 किलोमीटर प्रति तास इतका आहे. चांद्रयान-3 च्या लॅण्डरचं चंद्राच्या भूपृष्ठावर 23 ऑगस्ट रोजी लॅण्डींग होणार आहे. मात्र लॅण्डींगच्या वेळी या यानाचा वेग किती असेल याची माहिती समोर आली आहे.

Aug 11, 2023, 08:19 AM IST

Chandrayaan 3 चं लाईव्ह लोकेशन सांगत इस्रोनं म्हटलं, आता पुढील स्थानक 'चंद्र'

Chandrayaan 3 Latest Update : भारतीय आणि जागतिक अवकाश जगताच्या नजरा लागून राहिलेल्या चांद्रयान 3 च्या मोहिमेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आता सुरु झाला आहे. पाहा काय आहे तो टप्पा....

 

Aug 1, 2023, 08:06 AM IST