Chandra Mangal Yog : कन्या राशीत बनला चंद्र-मंगळ योग; 'या' राशींच्या व्यक्तींना होणार अनपेक्षित धनलाभ
Chandra Mangal Yog In Kanya: 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11:36 वाजता चंद्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ आधीच कन्या राशीत असल्याने चंद्र मंगळ योग तयार होताना दिसतोय.
Sep 16, 2023, 08:24 AM IST