Lunar Eclipse 2022: चंद्रग्रहण काळात अन्न खावे की नाही, शास्त्रज्ञांनी पाहा काय सांगितले...
Food During lunar Eclipse: आज 8 नोव्हेंबर 2022 रोजी चंद्रग्रहण (Lunar Eclipse) संध्याकाळी 5:20 पासून पाहता येणार आहे. हे चंद्रग्रहण 6.20 वाजता संपेल. मात्र, ग्रहणाबाबत अनेक समज-गैरसमज असतात. लोकांच्या मनात एक प्रश्न असतो की, यादरम्यान आपण स्वयंपाक करु शकतो का। तसेच अन्न खाऊ शकतो का? ग्रहणात अन्न खाल्ले तर आपल्या आरोग्याची हानी होईल का, याबाबत शास्त्रज्ञांचे काय म्हणणे आहे ते जाणून घ्या?
Nov 8, 2022, 10:10 AM ISTChandra Grahan 2022 : आता देव दिवाळीवरही ग्रहण; वर्षातल्या दुसऱ्या चंद्रग्रहणाविषयी A to Z माहिती एका क्लिकवर
ते पूर्ण अर्थात खग्रास चंद्रग्रहण (Lunar Eclips) असणार आहे. भारतात हे पूर्ण ग्रहण फक्त पूर्व भागातूनच दिसणारआहे. तर बहुतांश भागातून ते अंशिक स्वरुपात दिसणार आहे. परिणामी ज्योतिषविद्येतील तज्ज्ञ देवदिवाळी एक दिवस आधी साजरा केली जाणार असल्याचं म्हणत आहेत.
Oct 25, 2022, 01:57 PM IST